Top news

हौसेनं गेली पोल डान्स करायला अन्…, पाहा व्हायरल व्हिडीओ

Photo Credit- Instagram/@HldMyBeer

आज काल आपण अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.

त्यातील काही व्हिडीओ  आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही कीही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात. आपण सोशल मीडियावर डान्सचेही अनेक सुंदर व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ तर खूपच क्यूट असतात.

आपल्याला माहित आहे की, आपल्या सगळ्यांना कोणतीनो कोणती गोष्ट करण्याची आवड असते. कोणाला डान्स करण्यात रूची असते. तर कोणाला वेगवेगळे पदार्था बनवण्यात. त्याचप्रमाणे आपल्याला माहित असेल की, डान्स मधला पोल डान्स हा खूप लोकप्रिय आहे.

अनेकांना पोल डान्स शिकण्याचीही खूप इच्छा असते. पोल डान्स दिसायला जरी सहज आणि सोपा दिसत असला, तरी तो करायला मात्र खूप कठीण असतो. त्यासाठी शरिराची खूप लवचिकता लागते त्याचबरोबर आपलं मनही एकाग्र असावं लागतं.

तर अशातच एका महिलेचा पोल डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायर होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला आपल्या घरात पोल डान्स करताना दिसत आहे.

सुरूवातीला ही महिला त्या पोलवर चढते आणि त्या पोलवर चढल्यानंतर वेगवेगळ्या स्पेप करायला लागते. ती ज्या पद्धतीने त्या पोलवर चढली त्यावरून असं वाटतं की, तिला याची आधीपासूनच प्रॅक्टिस असावी.

मात्र काही वेळानंतर एक स्टेप करताना त्या महिलेचा अचानक तोल गेला आणि तो पोल एका बाजून कलंडला. पोल सोबत ती महिलाही धाडकन शेजारी असलेल्या डाईनिंग टेबलवर आडळली आणि जमिनीवर पडली. ती पडल्याचा आवाज होताच घरात असलेला तिचा पती घाईघाईने काय झालं आहे हे पाहण्यासाठी तिथे आला असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

तसेच हा व्हिडीओ ‘होल्ड माय बिअर’ या युजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्याने’They don’t make ‘em like they used to’ असं कॅप्शनही दिलं आहे.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना हसूच कन्ट्रोल झालं नाहीय. तर काहींनी त्या महिलेची विचारपूस केली आहे. त्याचप्रमाणे हा व्हिडीओ आतापर्यंत 45 हजार लोकांनी पाहिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘मेरे रश्के कमर…’, तरूणाचा…

10 वर्षाच्या चिमुकलीचा ‘हा’ व्हिडीओ पाहून…

गाडी चालवताना अचानक समोर आला भलामोठा हत्ती अन्…, पाहा…

पुढील काही तासांत मुंबईसह ‘या’ भागात होणार…

भयानक चक्रीवादळातही ‘ती’ महिला पावसात भिजत मारत…