नवी दिल्ली | आधुनिक जगामध्ये माणसाने केलेल्या प्रगतीमुळे आजकाल सगळं फास्ट झालं आहे. सगळ्यांची जीवनशैली बदललेली आहे. माणूस प्रत्येक काममध्ये आपला वेळ कसा वाचेल हा विचार करत असतो. ज्या कामामध्ये त्याला तासभर लागत होता. आता तेच काम काही मिनिटांमध्ये होत आहे.
कोरोनाच्या काळापासून कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी. त्याचा फैलाव रोखण्यासाठी सर्व कंपन्यांनी त्यांच्या कामगारांनी वर्क फ्रोम होम दिलं आहे. त्यामुळे माणसाचे ट्रॅव्हलिंगचाही वेळ वाचला. तसेच माणूस त्याच्या अनेक गोष्टीमुळे वेळ जाऊ नये यासाठी, म्हणून कोणताना कोणता पर्याय हा शोधतच असतो.
एवढच नाहीतर तो साधं आपल्या शरिराला आवश्यक असणारं अन्नही घरी बनवायल आता काहींना कंटाळा यायला लागला आहे. त्याचाही उपायही माणसानेच शोधून काढला आहे. अशा अनेक कंपन्या, अॅप्स आहेत की जे एखाद्या खाद्य पदार्थ देतात. तेही घरपोच. आपल्यातलेही कित्येक जण हे करत असतील.
सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही व्हिडीओ पाहून खरच खूप प्रेरणादायी वाटतं. तर काही व्हिडीओ हे पाहूनच धक्का बसतो. आता याचसंदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. तो पाहून तुम्हाला कदाचित धक्का बसेल.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक डिलेव्हरी बॉय रसत्याच्या कडेला बसून ग्राहकांनी मागवलेल्या अन्नामध्ये भेसळ करत असल्याचं दिसून येतं आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ‘उबर इट्स’च्या ड्रायव्हरचा असल्याचं समजतं आहे.
व्हिडीओतील फूड डिलेव्हरी बॉय मध्येच रस्त्यात कडेला फूटपातवर बसला आहे. ग्राहकाने ऑर्डर केलेले खाद्य पदार्थाचे डब्बे उघडून त्यातील काही पदार्थ आपल्या स्वत:च्या डब्यामध्ये भरून घेत आहे. सुरूवातील एक डबा उघडतो आणि त्यातील भाजी आपल्या डब्यात घेत आहे. त्यानंतर दुसरा एक डबा उघडत त्यातलाही पदार्थ डब्यात भरून घेताना व्हिडीओमध्ये दिसत आहे.
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ ‘गार्डर स्टेट मिक्स’ या यूजरने आपल्या युट्यूब चॅनलवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतपर्यंत जवळजवळ लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तसेच या व्हिडीओला अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. त्यामध्ये आता ऑनलाईन फूड ऑर्डर करताना अनेकवेळा विचार करायला लागणार असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
ऐकावं ते नवलंच! लग्नात वऱ्हाडी म्हणून चक्क ‘या’ प्रण्यांनी लावली हजेरी, पाहा व्हिडीओ
नवरदेवाला पाहताच भर मंडपात नवरीने धरला ठेका अन् मग…; पाहा व्हिडीओ
राधिका आपटेचा ‘तो’ न्यूड सीन सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
हनी सिंगच्या पत्नीचा सासऱ्यावर धक्कादायक आरोप! म्हणाली, नशेत त्यांनी माझ्या स्तनांना…
प्रेग्नंसी दरम्यानचा ‘सेक्स लाईफ’बद्दल करीनाचा मोठा खुलासा; म्हणाली, त्यावेळी सैफ खूप…