कोरोना काळात ऑक्सिजन पातळी वाढवायची असेल तर जाणून घ्या ‘हा’ उपाय

गेल्या वर्षाभरापासून कोरोना संसर्ग रोगाने थैमान घातला आहे. काही दिवसांपूर्वी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं पाहायला मिळालं होतं. पंरतू फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोना रोगाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने नागरिकांसाठी काही निर्बंधही घालून दिले आहेत. त्यामध्ये मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यांसारख्या नियांमाचा समावेश आहे. पंरतू तरीही कोरोना आटोक्यात येत नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसतं आहे.

वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा एकदा आरोग्य सेवेवर ताण आला आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे बेड आणि त्याचबरोबर ऑक्सिजन सिलेंडचीही मागणी वाढू लागली आहे. याचदरम्यान सोशल मीडियावर सध्या कोरोना संसर्गापासू कसा बचाव करायचा, कशा प्रकारे काळजी घ्यायची या सर्व गोष्टींचे घरगुती उपया सांगण्यात येत आहे.

अशातच आपल्या शरिरातील ऑक्सिजन पातळी कशा प्रकारे वाढवू शकतो. यासंदर्भातील माहिती देणारी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, कापूर, लवंग आणि ओवा या तीन गोष्टींपासून  आपल्या शरिरातील ऑक्सिजनची पातळी वाढत असल्याचं सांगितलं आहे.

कापूर, लवंग, ओवो आणि निरगिलीच्या तेलाचे एक-दोन थेंब सुंघल्यास म्हणजेच वास घेतल्यास ऑक्सिजनची वाढण्यास मदत होते. कापूर, लवंग, ओवा आणि निरगिलीचे काही थेंब त्यात मिसळून एक पुडी तयार करा आणि दिवसभर त्या पुडीचा वास घेत रहा.

असं केल्याने शरिरातील ऑक्सिजनची पातळी वाढते. त्याचबरोबर कंजेशनचा त्रासही दूर होतो. ही पोस्ट केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नववी यांनी आपल्या फेसबुक आकाऊंटवरून शेअर केली आहे. तसेच निरगिलीच्या तेलाने आपल्या शरिरातील श्वसनाशी संबंधीत असलेल्या समस्या दूर होतात. त्यांनी पोस्ट शेअर करताना ‘The pot of health’ असं कॅप्शनही दिलं आहे.

https://www.facebook.com/naqvimukhtar/posts/4247607045251897

महत्वाच्या बातम्या-

जाणून घ्या! कोरोना लसीचे दुष्परिणाम टाळण्यासाठी करा…

‘सलमान खान आमच्यासाठी देवदूतच!’ ‘या’…

कोरोना लस घेण्यासाठी महिला पोहचली चक्क नवरीच्या वेशभूषेत,…

‘हा’ व्हिडीओ बघून तुमच्याही अंगाचा होईल थरकाप,…

‘द पांड्या स्वॅग’! हार्दिक आणि कृणालनं केला…