शरीरातील ॲाक्सिजनची पातळी वाढवायची असेल तर ‘या’ 6 गोष्टी नक्की खा!

मुंबई |  गेल्या वर्षाभरापासून कोरोना संसर्ग रोगाने थैमान घातला आहे. काही दिवसांपूर्वी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं पाहायला मिळालं होतं. पंरतू फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोना रोगाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने नागरिकांसाठी काही निर्बंधही घालून दिले आहेत. त्यामध्ये मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यांसारख्या नियांमाचा समावेश आहे. पंरतू तरीही कोरोना आटोक्यात येत नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसतं आहे.

कोरोना विषाणूचा परिणाम आपल्या श्वसनावर होतो. त्यामुळे आपल्या शरिरातील ऑक्सिजन पातळी कमी होते. यासाठी अनेकजण काही उपाय करत असतात. तर यासंदर्भात आज आम्ही तुम्हा काही असे पदार्थ सांगणार आहोत. की ज्याचे सेवन केल्याने शरिरातील ऑक्सिजन पातळी वाढण्यास मदत होईल.

लिंबू- लिंबामध्ये खूप अधिक प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे लिंबाचे सेवन केल्याने आपल्या शरिरातील ऑक्सिजनची पातळी सामान्य राहण्यास मदत होते. यासाठी दिवसातून कमीत-कमीत दोनवेळा लिंबाचे सेवन केले पाहिजे.

रताळे– रताळ्यामध्ये मॅग्नेशिअम, पॉटेशिअम आणि खनिजेच नाहीतर ऑक्सिजनचेही स्त्रोत आहेत. त्यामुळे जर तुम्हाला तुमची ऑक्सिजन पातळी वाढवायची असेल, तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये नियमित रताळ्याचे सेवन केलं पाहिजे.

दही- दह्यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि कॅल्शियम असतात. हे आपल्या सर्वांना माहित आहे, परंतु फार कमी लोकांना हे माहिती आहे की, दह्याचे सेवन केल्याने शरीरात ऑक्सिजनची कमतरता दूर होते. त्यामुळे दही खाणे हे आरोग्यास उपायकारक आहे.

लसूण- लसूण खाल्ल्याने आपल्या शरिरातील ऑक्सिजन पातळी सामान्या राहते. त्याचबरोबर लसूण खाल्ल्याने सर्दी, खोकला, आम्लपित्त, सांधेदुखी यांसारख्या आजारापांसूनही आराम मिळतो. त्यामुळे लसूण खूप फायदेशीर मानलं जातं.

किवी- किवी हे फळ आपल्याला शरिरातील ऑक्सिजन पातळी वाढण्यास मदत करतं. त्याचप्रामाणे किवीमध्ये व्हिटॅमिन सी सुद्धा अधिक प्रमाणात असते.

केळी- केळी खाल्ल्याने आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी सामान्य राहते.तसेच केळामध्ये पोटॅशियम, मूड-रेगुलेटिंग फोलेट, ट्रायटोफन आणि एनर्जाइजिंग कार्ब्स देखील असतात. हे सर्व वजन कमी करण्यासाठी खूप मदत करतात.

महत्वाच्या बातम्या-

कोरोना काळात वाफ कशी घ्यावी?, 5 महत्त्वाचे नियम, नाहीतर…

सेक्स एज्युकेशन विषयी माहिती देणाऱ्या ‘या’…

प्रेमाची एक गोष्ट अशीही! ‘या’ व्यक्तीनं…

चाकासारखी गोलगोल फिरतच राहिली, चिमुकलीचा ‘हा’…

आजीचा पदर धरत ‘बाहेर जाऊ नकोस करोना होईल’…