सुशांत प्रकरणी डाव फिरला! ‘या’ व्यक्तीनंही दिला रिया विरुद्ध जबाब म्हणाला…

मुंबई | सुशांतप्रकरणी अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यापासून या प्रकरणानं एक वेगळं वळण घेतलं आहे. ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणात अतिशय वेगानं तपास करत आहे. सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती याप्रकरणी सुरुवातीपासूनच वा.दाच्या घेऱ्यात सापडली आहे. रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि चक्रवर्ती कुटुंबाचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा वि.रोधात पु.रावे सापडल्यानं एन.सी.बीनं शौविक आणि सॅम्युअलला ताब्यात घेतलं आहे.

एन.सी.बीला रिया विरोधात पुरावे मिळाल्यानं तिच्याही अ.टकेची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच आता नवीन माहिती समोर येत आहे. सुशांतचा नोकर दिपेश सावंत यानंही रिया चक्रवर्ती वि.रोधात सा.क्ष दिल्याचं समजत आहे. यामुळे रियाला कोणत्याही क्षणी अट.क केलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एन.सी.बीला दिपेश सावंत वि.रोधातही अनेक पु.रावे मिळाले आहेत. यामुळे शनिवारी संध्याकाळी एन.सी.बीनं दिपेशला ता.ब्यात घेतलं आहे. शनिवारी रात्रभर दिपेशची चौकशी करण्यात आली होती. यावेळी दिपेशनं रिया चक्रवर्ती वि.रोधात ज.बाब दिला आहे.

रियाच्या सांगण्यावरुणच सुशांतच्या घरात ड्र.ग्जचा वापर केला जायचा, अशी माहिती दिपेशनं चौकशीदरम्यान दिली आहे. रिया चक्रवर्तीच्या अ.टकेसाठी दिपेशचं हे विधान अत्यंत महत्वाचं मानलं जात आहे. रविवारी सकाळी 11 वाजता दिपेशला न्या.याल.यात हजर करण्यात आलं होतं. यावेळी न्या.याल.यानं दिपेशला 9 सप्टेंबरपर्यंत को.ठडी सुनावली आहे.

दरम्यान, शौविकनंही चौकशीदरम्यान बहिण रियाविरुद्ध क.बुली ज.बाब दिला आहे. तसेच रियाविरुद्ध आणखीही काही ठोस पु.रावे एन.सी.बीच्या हाती लागले आहेत. अशातच आता रिया अट.केसाठी तयार असल्याची माहिती रियाचे व.कील सतीश माने शिंदे यांनी दिली आहे.

रिया चक्रवर्ती अट.केसाठी तयार आहे कारण ही सं.शयितांची धरपकड आहे. जर कोणावर प्रेम करणं गु.न्हा असेल तर रियाला तिच्या प्रेमाचे परिणाम भोगावे लागतील. रिया निर्दो.ष असल्यानं तिनं बिहार पो.लीस, सीबी.आय, ई.डी आणि एन.सी.बीनं दाखल केलेल्या गु.न्ह्यात अ.टकपूर्व जा.मिनासाठी कोणत्याही न्या.यालयात धाव घेतली नाही, अशी माहिती माने शिंदे यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तर ठार करेनच पण ‘मातोश्री’सुद्धा उडवून टाकेन”

सुशांत प्रकरणी मोठी बातमी! रिया चक्रवर्ती स्वतः अटकेसाठी तयार

जम्बो कोविड सेंटरनं माणसं अक्षरशः तडपडून मारली; एक काळजाचा थरकाप उडवणारा अनुभव

‘मी तर अडकेनच पण तुम्हा सर्वांनाही अडकवेन’; रिया चक्रवर्तीची ‘या’ व्यक्तिला धमकी

‘माझ्याकडे या व्यक्तीचे आणि एका महिलेचे ‘नग्न फोटो होते’; भाजपमधील वाद चव्हाट्यावर