धक्कादायक! सुशांत प्रकरणी ‘ते’ वृत्त चुकीचे; सीबीआयने दिले स्पष्टीकरण

मुंबई | गेल्या कित्येक महिन्यांपासून देशात सुशांत प्रकारणानं खळबळ माजवली आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्यूनं त्याच्या अनेक चाहत्यांना धक्का बसला होता. सुशांतच्या मृ.त्यूचा शोध घेण्यासाठी देशातून अनेकांनी आवाज उठवला. सुरुवातीला मुंबई आणि बिहार पोलीस याप्रकरणी शोध घेत होते. मात्र, सुशांत प्रकरणाची चौकशी सीबीआयनं करावी, अशी देशभरातून मागणी होऊ लागली.

यानंतर सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयकडे सुशांत प्रकरण सोपविलं. गेल्या कित्येक महिन्यांपासून सीबीआय सुशांत प्रकरणी शोध घेत आहे. सुशांत सिंह राजपुतनं आ.त्मह.त्याच केली होती, हे सीबीआयनं स्पष्ट केलं आहे. अशातच आता माध्यमांमध्ये सुशांत प्रकरण सीबीआय बंद करणार असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, हा दावा खोटा असल्याचं सीबीआयनं स्पष्ट केलं आहे.

सुशांत प्रकरणी गेल्या चार महिन्यांपासून सीबीआय तपास करत आहे. मात्र, सीबीआयचा तपास आता पूर्ण झाला असून सीबीआयच्या तपासात सुशांतच्या ह.त्येचा कोणताही पुरावा आढळला नाही. यामुळे सीबीआय सुशांत प्रकरणी फाऊल प्लेचा निकाल देऊन हे प्रकरण बंद करणार आहे, असा दावा माध्यमांमध्ये केला जात आहे. माध्यमांनी केलेल्या या दाव्यावर आता सीबीआयनं स्पष्टीकरण दिलं आहे.

सीबीआय टीम अजूनही सुशांत सिंह राजपूत प्रकरणी चौकशी करत आहे. मात्र, माध्यमांनी असे काही अहवाल प्रकाशित केले की सुशांत प्रकरणी ह.त्येचे पुरावे न आढळल्यानं सीबीआय निष्कर्षांवर पोहचली आहे. मात्र, माध्यमांचे हे अहवाल पूर्णतः चुकीचे आहेत, असं सीबीआयन म्हटलं आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणी गेल्या चार महिन्यांपासून सीबीआय टीम शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. सुशांतच्या मृ.त्यूशी जोडलेला प्रत्येक धागा दोरा शोधण्याचा सीबीआय प्रयत्न करत आहे. सुशांत प्रकरणाला आत्तापर्यंत अनेक वेगवेगळी वळणं मिळाली आहेत.

दरम्यान, सुशांत प्रकरणात अं.मली पदार्थांचा सबंध आढळल्यापासून ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो देखील याप्रकरणी शोध घेत आहे. एनसीबीला रिया चक्रवर्ती विरोधी पुरावे मिळाल्यानं एनसीबीनं तिला अ.टक केलं होतं. एनसीबीनं 8 सप्टेंबरला रिया चक्रवर्तीला ता.ब्यात घेतलं होतं.

अं.मली पदार्थ प्रकरणी ग.जाआड गेलेल्या रियाचा न्यायालयानं 28 दिवसांनतर जामीन मंजूर केला होता. न्यायालयानं रियाचा सशर्त जामीन मंजूर केल्यानंतर रिया बाहेर आली आहे. रिया बाहेर येताच तिच्या वकिलांनी रिया चक्रवर्तीला बदनाम करणाऱ्यांना आपण सुट्टी देणार नसल्याचं म्हटलं आहे.

रियाचे वकील सतीश माने शिंदे यांनी एक वक्तव्य जारी केलं होतं. मी म्हटलं होतं की, एकदा रिया जामिनावर बाहेर आली तर आम्ही त्या लोकांच्या मागे लागू ज्यांनी रियाला बदनाम केलं आहे. दोन मिनिटांच्या प्रसिद्धीसाठी ज्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाचा आधार घेत रियाला टार्गेट केलं त्यांच्यावर आम्ही योग्य कारवाई करू, असं सतीश माने शिंदे यांनी आता म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

अनुरागवर लैं.गिक छ.ळाचा आरोप करणारी पायल ‘त्या’ घटनेचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

फाऊल प्लेचा निकाल देऊन सीबीआय सुशांत प्रकरण बंद करणार?

सुशांतच्या बहिणीने उचललं ‘हे’ धक्कादायक पाऊल! सुशांतचे चाहते झाले हैराण 15/10/2020 3:56 PM

मोठी बातमी! भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याला मुंबई पोलिसांनी ठोकल्या बे.ड्या

राष्ट्रवादीला मोठा धक्का! ‘या’ बड्या नेत्याचा आगीत होरपळून मृ.त्यू