Top news मनोरंजन

‘त्या’ प्रकरणी कंगना चुकिचीच, कंगनाला खडे बोल सुनावताना उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणाले…

मुंबई |  अभिनेत्री कंगना राणावत गेल्या काही दिवसांपासून आपल्या वा.दग्रस्त विधानांमुळं चांगलीच चर्चेत आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्यूनंतर कंगनानं बॉलिवूड मधील नेपो.टीजम, मुव्ही मा.फिया यांच्यासह काही राजकीय नेत्यांवरही टी.का करत वा.दग्रस्त विधानं केली आहेत. यामुळे अनेकांनी कंगनाविरुद्ध संता.प व्यक्त केला आहे.

कंगनानं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर सोबत केली होती. यामुळे अनेक शिवसेना नेत्यांनी कंगना विरुद्ध तोफ डागलली होती. यानंतर कंगना आणि शिवसेना नेत्यांमध्ये शाब्दिक यु.द्ध चांगलंच रंगलं होतं. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर सोबत करणाऱ्या कंगनाला मुंबई उच्च न्यायालयानं मंगळवारी खडे बोल सुनावले आहेत.

कंगनानं मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल केलेलं ते वक्तव्य चुकीच आहे, असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. आपण सगळेच महाराष्ट्रीयन आहोत आणि महाराष्ट्रीयन असल्याचा आम्हाला अभिमान आहे, असं उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शाहरुख काथावाला यांनी कंगनाला ख.डे बोल सुनावताना म्हटलं आहे.

कंगनाचं मुंबईतील ऑफिस बीएमसीच्या जागेत असल्याचं सांगत बीएमसीनं कंगनाच ऑफिस पा.डलं होतं. तसेच पाली हील, वांद्रे येथील कंगनाच्या बंगल्यावरही बीएमसीनं कारवाई केली होती. बीएमसीच्या या कार.वाईमुळे कंगनाला चांगलंच दुःख झालं होतं. कंगनानं याप्रकरणी बीएमसीविरुद्ध ख.टला दाखल केला आहे.

मुंबई महापालिकेनं केलेल्या का.रवाई विरोधात कंगनानं उच्च न्यायालयात दा.द मागितली आहे. तसेच कंगनानं या ख.टल्यात शिवसेना नेते संजय राऊत आणि बीएमसीकडून कार.वाई करणारे एच वार्डचे अधिकारी भाग्यवंत लाटे यांना याप्रकरणी प्रतिवा.दी करण्याची न्यायालयात मागणी केली होती.

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी याप्रकरणी सुनावणी घेण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयानं  लाटे आणि राऊत यांना यावेळी आपलं म्हणनं मांडण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयाच्या निर्देशानुसार राऊत आणि लाटे यांनी न्यायलयात मंगळवारी प्रतिज्ञापत्र दाखल केली आहेत.

दरम्यान, नुकतेच कंगनानं बीएमसीवर आणखी काही गंभीर आ.रोप केले आहेत. कंगनाच्या म्हणण्यानुसार बीएमसीनं नोटीस पाठवत कंगनाच्या शेजाऱ्यांना धमकी दिली आहे. यासंबंधित कंगनानं एक ट्वीट केलं आहे.

बीएमसीनं माझ्या शेजाऱ्यांना ध.मकी दिली आहे, की जर कोणी मला साथ दिली तर त्यांच्याही घराचे तेच हाल होतील जे माझ्या ऑफिसचे झाले आहेत. माझ्या शेजाऱ्यांनी महाराष्ट्र सरकार वि,रुद्ध काहीही चु.कीच्या गोष्टी सांगितल्या नाहीत. कृपया त्यांची  घरे सोडा, अशी विनंती कंगनानं ट्वीटरवरून केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

अभिनेत्री कंगणा राणावतचा बीएमसीवर अत्यंत गंभीर आरोप; म्हणाली, माझ्या शेजाऱ्यांना…

‘सुशांत प्रकरणी ‘हे’ काम करण्यासाठी रियानं मोठं षडयंत्र आखलं होतं’; एनसीबीचा धक्कादायक खुलासा!

मुकेश अंबानी प्रत्येक तासाला कमवत आहेत 90 कोटी रुपये, एकुण संपत्ती ऐकाल तर हैराण व्हाल!

सुशांतला वि.ष दिलं गेलं होतं? मेडिकल रिपोर्टनं केला धक्कादायक खुलासा!

सुरक्षित इंटरनेट बँकिंगचा वापर करण्यासाठी ‘या’ सहा टिप्स नक्की जाणून घ्या…