Top news मनोरंजन

‘सुशांत प्रकरणी ‘हे’ काम करण्यासाठी रियानं मोठं षडयंत्र आखलं होतं’; एनसीबीचा धक्कादायक खुलासा!

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील गुंता दिवसेंदिवस वाढतंच चालला आहे. सुशांतची कथित एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती सुशांत प्रकरणी सुरुवातीपासूनच वा.दाच्या घेऱ्यात सापडली आहे. सुशांतच्या कुटुंबियांनी रिया चक्रवर्तीवर सुशांत प्रकरणी अनेक आ.रोप केले आहेत.

सुशांत प्रकरणात अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यापासून ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणी तपास करत आहे. एनसीबीला रिया चक्रवर्ती वि.रोधी पुरावे मिळाल्यानं एनसीबीनं रियाला अ.टक केलं आहे. मुंबई उच्च न्यायलयात रियानं जा.मीन अर्ज दाखल केला होता. मात्र, अं.मली पदार्थ प्रकरणी रिया मुख्य आ.रोपी आहे त्यामुळे तिचा जा.मीन अर्ज मंजूर केला जाऊ नये, अशी मागणी करत एनसीबीनं न्यायलयात रियावर अनेक आ.रोप केले आहेत.

अभिनेत्री रिया चक्रवर्ती अं.मली पदार्थ प्रकरणी एक सक्रीय सदस्य होती. रिया बरोबरच हाय सोसायटीतील अनेक लोक ड्र.ग्जचं सेवन आणि व्यापार करत आहेत. तसेच रिया चक्रवर्ती सुशांत सिंह राजपूतला अं.मली पदार्थांच सेवन करण्यासाठी प्रोत्साहित करत होती, असा आरोप एनसीबीनं रियावर केला आहे.

संपूर्ण घटना पाहता सुशांत ड्र.ग्जचं सेवन करतो हे रिया चक्रवर्तीला माहित होतं. मात्र, रिया सुशांतला ड्र.ग्जचं सेवन करण्यासाठी फक्त प्रोत्साहित करत होती. रियानं सुशांतला ड्र.ग्ज घेण्यापासून केव्हाच रोखलं नाही. रियानं याप्रकरणी षडयंत्र आखत सुशांत पासून अं.मली पदार्थांविषयी काही गोष्टी लपवून ठेवल्या होत्या, असा आ.रोप एनसीबीनं रियावर केला आहे.

रिया अं.मली पदार्थांच्या त.स्करीमध्ये शामिल होती. रियानं षडयंत्र आखत अं.मली पदार्थ प्रकरणातील इतर आ.रोपींना ड्र.ग्जच्या व्यवहारासाठी पाठींबा दिला होता. तसेच त्यांना तसे करण्यास प्रोत्साहित केलं होतं. रियानं अं.मली पदार्थांसाठी पैसे देवून इतर आ.रोपींना मदत केली आहे, असा .आ.रोप एनसीबीनं केला आहे.

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी न्यायालयात एक अहवाल सादर केला होता. सॅम्युअल मिरांडा, रिया चक्रवर्ती आणि दिपेश सावंत यांनी सुशांतला ड्र.ग्ज उपलब्ध करून दिले होते, असं वानखेडे यांनी या अहवालात म्हटलं आहे. तसेच ज्या अं.मली पदार्थांसाठी रियानं पैसे दिले होते ते स्वतःसाठी नसून दुसऱ्यासाठी मागवले गेले होते. एन.डी.पी.एस. 1985च्या कलम 27 ए  अंतर्गत हा एक गु.न्हा आहे, असं समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अभिनेत्री श्रद्धा कपूर, सारा अली खान, दीपिका पादुकोण आणि नम्रता शिरोडकर या सध्या अं.मली पदार्थ प्रकरणी एनसीबीच्या र.डारवर आहेत. शनिवारी दीपिका पादुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांना चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात बोलावण्यात आलं होतं. आपण केव्हाच ड्र.ग्जच सेवन केलं नसल्याचं तिनही तारकांनी एनसीबीच्या चौकशी दरम्यान सांगितलं आहे.

अभिनेत्री सारा अली खाननं यावेळी सुशांत आणि तिच्या नात्याविषयी सुद्धा कबूली दिली आहे. ‘केदारनाथ’ चित्रपटावेळी मी आणि सुशांत रिलेशनमध्ये होतो, अशी कबूली सारा अली खाननं यावेळी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

मुकेश अंबानी प्रत्येक तासाला कमवत आहेत 90 कोटी रुपये, एकुण संपत्ती ऐकाल तर हैराण व्हाल!

सुशांतला वि.ष दिलं गेलं होतं? मेडिकल रिपोर्टनं केला धक्कादायक खुलासा!

सुरक्षित इंटरनेट बँकिंगचा वापर करण्यासाठी ‘या’ सहा टिप्स नक्की जाणून घ्या…

एकनाथ खडसे भाजप सोडणार?; कार्यकर्त्यांसोबत बोलतानाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

“माल म्हणजे काय?”, दीपिकाच्या उत्तराने हैराण झाले एनसीबीचे अधिकारी