मुंबई | सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये लग्नाचेही व्हिडीओ असतात. आतातर लग्न म्हणजे एक ट्रेंडच झाला असल्यासारखं वाटत आहे. करोना काळात तर अनेक मुला-मुलींचे लग्नाचे बार उडले आहेत.
हल्ली तर इंस्टग्राम या सोशल मीडियावर प्लॅटफोर्मवर तर रिल्स बनवण्याची फॅडंच सुरू झाली आहे. त्यामध्ये बरेच व्हिडीओ लग्नातलेच असतात. नवरा-नवरीचा एखादा व्हिडीओ तयार करून त्याला साजेस गाण बॅकराऊंडला लावताता आणि व्हिडीओ शेअर करतात.
अशातच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ एका लग्नातील असल्याचं समजतं आहे. यामध्ये नवरदेवाची भर लग्न मंडपातच कशी फजिती झाली हे पाहायला मिळतं आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये लग्न मंडपात नवरा आपल्या होणाऱ्या बाईकोला उचलतो आहे. नवरी मांडी घालून स्पप्तपदी घेतात त्या ठिकाणी बसलेली आहे. त्याच अवस्थेत नवरदेव मागून येऊन तिला आपल्या दोन्ही हातांनी उचलण्याचा प्रयत्न करत आहे.
परंतू नवरीचं शरिर जरा धष्ट-पुष्ट म्हणजेच तिच वजन जास्त असल्यामुळे, तिला उचलण्यासाठी नवरदेवाला फार मेहनत घ्यावी लागत असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे. अखेर प्रयत्न केल्यानंतर नवरदेवानं तिला उचललंच आणि दुसऱ्या ठिकाणी बसवलं.
नवरीला उचलताना नवरदेवाची कशी फजिती झाली हे पाहून अनेकांनी या व्हिडीला अनेक मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
महत्वाच्या बातम्या-
वडिलांनी पोटच्या मुलाला उडवलं हवेत; त्यानंतर जे झालं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ
मगरीसमोर शाईनिंग करायला गेली तरूणी अचानक मगरीनेच धरला हात अन्, पाहा व्हिडीओ
नवरीने असं काही केलं की नवरदेवानं भर लग्नात वरमाळ दिली फेकून, पाहा व्हिडीओ
कचरा गोळा करणाऱ्या महिलेचं इंग्लिश ऐकून तुम्हीही व्हाल चकीत, पाहा व्हिडीओ
‘मीच माझ्या रूपाचा राजा’; म्हणत कुत्रा आरशात पाहून करतोय नखरे, पाहा व्हायरल व्हिडीओ