वजन कमी करण्यासाठी आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करा

मुंबई | ज्यांना व्यायाम आणि डाएट करण्याचा प्रचंड कंटाळा येतो. अशा लोकांसाठी काही गोष्टींचा आहारात समावेश केल्याने लवकर वजन कमी करण्यास मदत होईल.

वजन कमी करण्यासाठी सर्वात जास्त उपायकार ठरते ती काकडी. काकडी वजन कमी करण्यास मोठी मदत करते. त्यामुळे तुमच्या आहारात काकडीचा जास्त समावेश झाला पाहिजे. तेच काकडीचा रस देखील तुम्ही पिऊ शकता.

काकडीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आणि कॅलरीज असतात. तसेच मसूर हे प्रथिनांचे सर्वोत्तम स्त्रोत आहेत जे शाकाहारी त्यांच्या आहारात समाविष्ट करू शकतात.

त्यात कार्ब्स आणि फायबर देखील असतात. मसूरमध्ये फायबरचे प्रमाण कोलनमधील चांगल्या बॅक्टेरियासाठी फायदेशीर आहे आणि म्हणूनच निरोगी आतड्याला प्रोत्साहन देते.

हिरव्या वाटाण्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण एक कप दुधापेक्षा किंचित जास्त असते. ते फायबर, जीवनसत्त्वे ए, बी, सी, के, फोलेट आणि थायामिन समृध्द असतात. ते मॅंगनीज, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, जस्त आणि तांबे यांचं देखील चांगलं स्त्रोत आहेत.

हिवाळ्यात मक्याच्या पिठाच्या भाकरीचाही खूप आरोग्यासाठी पोषक असते. वेळी अवेळी लागणाऱ्या भूकेसाठी ओट्स आणि गाजरयुक्त ईडली आरोग्यासाठी तर उत्तम आहे.

शिवाय वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर आहे. एकदा खाल्ली की लवकर भूक लागत नाही आणि दिवसभर कोणत्याही वेळी आपण ती खाऊ शकतो. दरम्यान, वेगाने वजन कमी होणं आरोग्यासाठी हानिकारक आहे. सर्व प्रथम, वजन हे केवळ आपल्या शरीराच्या आरोग्याचे संकेत नाही. मात्र, आपण वजन राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

महत्वाच्या बातम्या- 

‘…तेव्हाच कोरोना महामारीचा शेवट होईल’; WHO प्रमुखांचं मोठं वक्तव्य

एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडेंना मोठा झटका

“पहाटे 5 वाजता ही मी काम करायला तयार आहे, पण अंधार असतो ना” 

“एखाद्याला मुलगा झाला तरी काही लोक त्याचं श्रेय घेतात” 

“सत्तेत राहुनही काँग्रेसला कोणी विचारत नाही, सत्तेसाठी किती लाचारी स्वीकारणार?”