खेळ

खेळाडूचं नाव ओळखा आणि बक्षिस जिंका; आनंद महिद्रांचं कोडं

मुंबई : इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. त्यामुळे भारतातील क्रिकेटरसिक सध्या आनंदात आहे.

महिंद्रा ग्रुपचे सर्वोसर्वा आनंद महिंद्रा देखील क्रिकेट चाहते आहेत. ते ट्विटरवर चांगलेच अॅक्टिव्ह असतात आणि खेळावर भाष्य करत असतात.

आता त्यांनी ट्विटरवर भारतीय संघातील एका खेळाडूबद्दल कोडं टाकलं आहे. क्रिकेटरसिकांना तो खेळाडू ओळखायचा आहे. 

काय आहे आनंद महिंद्रा यांचं ट्विट?-

आपण आनंद महिंद्रा यांचं कोडं सोडवू शकला तर आपल्यालाही मिळू शकते. महिंद्राची टॉय कार…

IMPIMP