भारताचा चीनला हिसका, टिकटॉकसह 59 अ‌ॅपवर बंदी

नवी दिल्ली |  चीनविरोधात भारताने मोठं पाऊल उचललं आहे. चीनच्या 59 अ‌ॅपवर बंदी भारत सरकारने बंदी घातली आहे. टिक टॉक, शेअर इट, हॅलो, यूसी ब्राऊझर यासारख्या अनेक अ‍ॅप्लिकेशनचा समावेश आहे.

डेटा आणि गोपनीयता समस्यांमुळे भारत सरकारने हे पाऊल उचललं असल्याची चर्चा सुरू आहे. नुकतंच याबाबतचं पत्रक जाहीर करण्यात आलं आहे. यामध्ये 59 अ‌ॅपवर बंदी घातल्याचं केंद्राने सांगितलं आहे.

TikTok, Shareit, UC Browser, Helo, Mi Community, YouCam makeup, Clash of Kings यासह आणखी अ‌ॅपचा यामध्ये समावेश आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या-

-जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून १ लाख २२ हजार कोरोनाबाधितांवर मोफत उपचार, आरोग्यमंत्र्यांचा दावा

-कोरोनाचा धोका टाळण्यासाठी….., मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची कडक सूचना

-जगातला सगळ्यात मोठा प्लाझ्मा ट्रायल प्रोजेक्ट, उद्धव ठाकरेंनी केली घोषणा

-“चीनच्या पंतप्रधानांना मोदी 19 वेळा भेटले, काय निष्पन्न झालं?”

-शिरुर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीकडून सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी