इटली | इटलीतील संसदेत सुरू असलेल्या चर्चासत्रादरम्यान एका खासदारानं आपल्या मैत्रीणीला अनोख्या अंदाजात प्रपोज केलं. या घटनेनंतर याचा व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
संसदेत सुरू असलेल्या चर्चासत्रादरम्यान त्यांनी आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलं. एवढंच नाही तर त्यांनी आपल्या खिशातून अंगठी काढली आणि तिच्याकडे लग्नाची मागणी घातली.
आज माझ्यासाठी खास दिवस आहे, असं म्हणत त्यांनी टेबलाखालून अंगठी काढून माईकमधुन आपली सभागृहातील गर्लफ्रेंड एलिसा हिला ‘माझ्याशी लग्न करशील का’? असं विचारत सर्वांसमक्ष प्रपोज केलं.
अनपेक्षितरित्या घडलेल्या या प्रकारामुळे सभागृहातील सर्वंच खासदार आश्चर्यचकीत झाले, मात्र झालेला प्रकार लक्षात आल्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला सर्वं खासदारांनी टेबल वाजवत त्यांना प्रतिसाद दिला. त्यानंतर सर्वांनी त्यांचे अभिनंदन केलं.
Interviene sull’ordine dei lavori e dice: “Elisa, mi vuoi sposare?”. Pare che la fortunata abbia risposti sì.
Auguri all’On. Flavio Di Muro, solidarietà al Presidente @Roberto_Fico perché deve gestire l’Aula nella legislatura più trash della storia d’Italia. pic.twitter.com/vk1Vy8kT1n— Antonello Mastino (@mastaccio) November 28, 2019
महत्त्वाच्या बातम्या-
मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटपाबाबत आज निर्णय? – https://t.co/5ukVY7Ezbt @uddhavthackeray @ShivSena #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 4, 2019
“गोपीनाथ मुंडेंनाही पक्षातून काढण्याचा ठराव भाजपनं मांडला होता” – https://t.co/4Y6FuRBcSZ @Pankajamunde @BJP4Maharashtra #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 4, 2019
फडणवीस सरकारच्या काळातील विकास प्रकल्पांना स्थगिती नाही- उद्धव ठाकरे – https://t.co/C7H5aryjro @uddhavthackeray @Dev_Fadnavis @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 4, 2019