जॅकलीन फर्नांडीसचा मोठा खुलासा! म्हणाली सलमानने फार्म हाऊसवर माझ्या सोबत…

मुंबई | चित्रपट सृष्टीतील कलाकार त्यांच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींमुळे जास्त चर्चेत असतात. आपल्या आवडत्या कलाकाराच्या वैयक्तिक आयुष्यात काय गोष्टी घडत आहेत, हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेक बड्या बड्या कलाकारांनी आपल्या कुटुंबासोबत टाईम घालवला.

अनेक कलाकार या काळात सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांसोबत टचमध्ये होते. आपण लॉकडाऊनमध्ये कोणत्या गोष्टी करतोय हे सतत सोशल मीडियावरून शेअर करत होते. अभिनेता सलमान खान देखील लॉकडाऊनच्या काळात सतत चर्चेत होता.

सलमान खानने लॉकडाऊनच्या काळात पनवेल मधील आपल्या फार्म हाऊसवर जास्त वेळ घालवला. या काळात तो फार्म हाऊसवर गर्लफ्रेंड जॅकलीन फर्नांडीस सोबत वेळ घालवत होता. सलमान फार्म हाऊसवर विविध अॅक्टीव्हीटी करताना दिसत होता.

तो सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत अनेक गोष्टी शेअर करत होता. यावेळी जॅकलीन फर्नांडीस देखील सलमान खानसोबत अनेक कामे स्वतः करताना दिसत होती. अशातच आता जॅकलीन फर्नांडीसने लॉकडाऊनच्या काळात आपण सलमानसोबत नेमके काय केले याविषयी एका मुलाखतीत सांगितलं आहे.

खूप दिवसांनंतर मी असा निवांत वेळ घालवला असेल. पनवेलच्या निसर्गरम्य वातावरणात मी माझ्या आयुष्यातील खूप मस्त क्षण जगले. लॉकडाऊनच्या काळात मी आणि सलमान खानने खूप एन्जॉय केला, असा खुलासा जॅकलीन फर्नांडीसने केला आहे.

लॉकडाऊनच्या कळात सलमान खान माझ्यासोबत योगा करायचा. आम्ही दोघांनी एकत्र स्विमिंग देखील केली, असा अनुभव जॅकलीन फर्नांडीसने शेअर केला आहे.

या काळात जॅकलीन फर्नांडीस आणि सलमान खानने एका गाण्याचा व्हिडिओ शूट केला होता. या गाण्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद देखील दिला होता. सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. तसेच जॅकलीन फर्नांडीसने यावेळी आपण पनवेलमध्ये असताना कोणत्या गोष्टी मीस केल्या हे देखील सांगितलं आहे.

मी लॉकडाऊनच्या काळात माझ्या मुंबईच्या घरातील मांजरांना खूप जास्त मिस केले. तसेच मी माझ्या आई बाबांना देखील या काळात खूप मिस केले, असंही जॅकलीन फर्नांडीसने सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांत प्रकरणी मोठी बातमी! आणखी एका व्यक्तीला एनसीबीनं रंगेहात पकडलं

‘त्या’ प्रकरणावरून भाजप नेते आक्रमक! आशिष शेलारांनी आदित्य ठाकरेंसह कॉंग्रेसवर केला घणाघात

‘ही’ प्रसिध्द अभिनेत्री गोव्यातील बीचवर विवस्त्र दिसली! पोलिसांनी टाकलं गजाआड

अर्णव गोस्वामींच्या अडचणीत वाढ! आता ‘या’ प्रकरणी अर्णव यांच्या विरोधात दुसरा गु.न्हा दाखल होणार?

सुप्रसिद्ध अभिनेत्री ते शेवटी वेश्या कोण होती ही अभिनेत्री? वाचा सविस्तर