Top news महाराष्ट्र मुंबई

‘मुंडेंवर आ.रोप करणाऱ्या महिलेला ब्लॅ.कमे.लिंग करण्याची सवय आहे’; जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य!

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण चांगलंच ता.पलं आहे. महाविकास आघाडीतील सामाजिक न्या.य मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वाचे नेते असणाऱ्या धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बला.त्काराचा आ.रोप केला आहे. मुंडेंवरील या आ.रोपानंतर वि.रोधी पक्षातील नेते धनंजय मुंडेंच्या रा.जीनाम्याची मागणी करत आहेत.

मात्र, धनंजय मुंडे यांनी या महिलेनं दाखल केलेल्या त.क्रारीचं खंडन केलं आहे. या संबंधीत त्यांनी फेसबुकवर एक भली मोठी पोस्ट देखील लिहिली आहे. अशातच आता विरोधी पक्ष नेत्यांच्या सतत होणाऱ्या आ.रोपांनंतर राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी धनंजय मुंडेंवि.रुद्ध त.क्रार दाखल करणाऱ्या महिलेविषयी मोठं वक्तव्य केलं आहे.

जयंत पाटील या महिलेवर प्र.त्या.रोप करत म्हणाले की, ज्या महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर आ.रोप केले आहेत. त्याच महिलेवर यापूर्वी इतर दोन नेत्यांनी गं.भीर आ.रोप केले आहेत. त्या नेत्यांनी केलेल्या आ.रोपांवरून या महिलेला ब्लॅ.कमे.लिंग करण्याची सवय असल्याचं स्पष्ट होतं.

भाजपच्या एका माजी आमदाराने देखील त्याविषयी स्पष्टपणे सांगितले आहे. यामुळे या महिलेने केलेल्या आ.रोपांची चौकशी व्हायला हवी. स.त्य बाहेर आल्यानंतर आम्ही योग्य ती कार.वाई करु, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या या गंभीर आ.रोपांमुळे महाराष्ट्राचं संपूर्ण राजकारण ढ.वळून निघालं आहे. या घटनेचा मुंडे यांच्या राजकीय भवितव्यावर गंभीर परिणाम दिसून येईल, असं अनेकजण बोलत आहेत. याप्रकरणी पुढे काय होतंय हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, अब्दुल सत्तार यांनी देखील धनंजय मुंडेंची पाठराखण करताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एका वाक्याचा हवाला दिला आहे. दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर देखील असे आ.रोप झाले असताना बाळासाहेब ठाकरे काय म्हणाले होते, याची आठवण सत्तार यांनी करून दिली आहे.

याप्रकरणावर बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की, काही वर्षांपूर्वी गोपीनाथ मुंडेंवर देखील असेच आ.रोप झाले होते. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, प्यार किया तो ड.रना क्या? बाळासाहेबांचे हे शब्द आजही मला आठवतात.

तसेच ज्या नेत्यांना अशाप्रकारची मुलंबाळं आहेत, त्या नेत्यांची नावं जाहीर करणं उचित होणार नाही. मात्र, भाजप नेते ज्यावेळी मला अशा नेत्यांची नावे द्यायला सांगतील तेव्हा मी या नेत्यांच्या नावांची यादीच देईल, प्र.तिज्ञापत्रात अनेक भाजप नेत्यांनी आपली मुलबाळ ल.पवली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-