बिकनी शूटसाठी चक्क दोन दिवस उपाशी, ‘या’ अभिनेत्रीचा अजब खुलासा…

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री या बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा काही कमी नाहीयेत. त्यांच्या मनमोहक अंदाजामुळे त्यांचे लाखो फॅन्स आहेत. छोट्या पडद्यावरील अनेक अभिनेत्रींनी आता बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. वेब सिरीजच्या माध्यमातून छोट्या पडद्यावरील कलाकारांना एक नवं व्यासपीठ उपलब्ध होत आहे.

छोट्या पडद्यावरील असाच एक नामांकित चेहरा म्हणजे अभिनेत्री निया शर्मा. निया ही तिच्या बोल्ड लुक्समुळे कायम चर्चेमध्ये असते. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असलेली पहायला मिळते. तिचे बोल्ड फोटो ती सोशल मिडियावर कायम शेअर करत असते. अनेक कार्यक्रमांमध्ये ती ग्लॅमरस लूकमध्ये दिसून येते.

नियाची नुकतीच एक मुलाखत झाली आहे. या मुलाखती दरम्यान तिनं एक ध.क्कादायक खुलासा केेलाय. नियाची नुकतीचं ‘जमाई राजा २.०’ ही वेब सिरीज प्रदर्शित झाली असून या वेब सिरीजमध्ये रवी दुबे हा तिचा सहकलाकार आहे. या सिरीजच्या एका सिनबद्दल बोलताना नियानं तिला आलेला अनुभव शेअर केला आहे.

‘जमाई राजा २.०’ सिरीजमध्ये नियाने बोल्ड सीन दिले आहेत. तसेच एक बिकनी सीन सुद्धा दिला आहे. तिच्या या बिकनी सीनच्या शूटविषयी बोलताना नियानं म्हटलं की, हा सीन शुट करण्याअगोदर ती चक्क दोन दिवस उपाशी होती.

बिकनी सीन हा सिरीज मधला महत्वाचा सीन असल्याचं नियानं सांगितलं. हा सीन समुद्र किनाऱ्यावर शूट होणार होता. मात्र त्या दिवशीचे वातावरण हे ढगाळ असल्यामुळे मी नर्व्हस होते, असं नियानं  मुलाखती दरम्यान म्हटलं.

या शूटच्या वेळी नियानं काही फोटो क्लिक केले होते. हे फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले होते. तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. दरम्यान, ‘जमाई राजा २.०’ ही वेब सिरीज छोट्या पडद्यावरील जमाई राजा या मालिकेचे डिजीटलमध्ये केलेले रुपांतर आहे. मात्र यावेळी या सिरीजमध्ये अनेक बदल करण्यात आलेले पहायला मिळाले.

या सिरीज मध्ये रवी दुबेने सिध्दार्थचे पात्र साकारले आहे तर नियाने रोशनी हे पात्र साकारले आहे. ही सिरीज २६ फेब्रुवारीला प्रदर्शित झाली असून, झी फाईव्ह प्रियीयमला पाहाण्यासाठी उपलब्ध आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Nia Sharma (@niasharma90)

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Nia Sharma (@niasharma90)

महत्वाच्या बातम्या –

श्रद्धाच्या वाढदिवसानिमित्त वडिल शक्ति कपूर झाले भावूक, म्हणाले…

भारतीय संघातील ‘हा’ वेगवान गोलंदाज लवकरच बांधणार लग्नगाठ

अभिनेत्री कंगना राणैतची सर्वोच्च न्यायालयात धाव, म्हणाली….

वारंवार चेहरा धुवूनही त्वचा तेलकट राहतेय? मग तुमच्या तेलकट त्वचेसाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

मोठी बोतमी! पूजा चव्हाण प्रकरणात नवीन ट्वीस्ट, ‘या’ कारणाने वडिलां