‘अनेक हिरोंनी माझ्यासोबतही…’; कंगनानं सांगितली चित्रपट सृष्टीची काळी बाजू

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्युनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पडद्याआड घडणाऱ्या अनेक वा.ईट गोष्टी हळूहळू समोर येवू लागल्या आहेत. चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गजांवर अनेकवेळा बऱ्याच अभिनेत्रींकडून लैं.गिक शोषणाचे आ.रोप करण्यात आले आहेत. नुकतंच अभिनेत्री पायल घोष हीनं दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यावर लैं.गिक छ.ळाचा आ.रोप केला आहे. पायल घोषनंतर आता बॉलीवूड क्वीन कंगना रानौतनंही खळबळजनक खुलासे केले आहेत.

फिल्म इंडस्ट्रीमध्ये नवीन असताना इंडस्ट्रीतील काही लोकांनी कंगनाबर केलेलं गैरवर्तन कंगनानं ट्वीटरच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केलं आहे. पायल घोष सोबत इंडस्ट्रीमध्ये ज्या कोणत्या गोष्टी घडल्या त्याच गोष्टी इंडस्ट्रीमध्ये माझ्यासोबातही घडल्या आहेत, असं म्हणत कंगनानं अनेक धक्कादायक खुलासे ट्वीटरवर केले आहेत.

‘पायल घोषसोबत ज्या काही गोष्टी घडल्या आहेत त्याच गोष्टी माझ्यासोबातही घडल्या आहेत. अनेक हिरोंनी माझ्यासोबातही अशा गोष्टी केल्या आहेत. बंद व्हॅनमध्ये, बंद खोलीमध्ये किंवा पार्टीमध्ये डान्स करताना अनेकवेळा माझ्यासोबतही अ.श्लील गोष्टी घडल्या आहेत. पार्टीत डान्स करताना अचानक त्यांची जीभ तुमच्या तोंडाजवळ येते. अनेकवेळा ते कामासाठी तुम्हाला घरी बोलावतात आणि तुमच्यावर बळजबरी करतात. यानंतर आम्ही किती हुशार असा आव आणतात,’ असं कंगनानं ट्वीटरवरून म्हटलं आहे.

‘तसेच बॉलीवूड इंडस्ट्री पूर्णपणे लैं.गिक भ.क्षकांनी भरलेली आहे. इंडस्ट्रीतील बरेच लोक फक्त खोटं लग्न करत असतात त्यांना फक्त स्वतःला खुश करण्यासाठी रोज नवी मुलगी हवी असते. हे लोक इंडस्ट्रीतील सुंदर आणि गरजू मुलांसोबत देखील हेच करत असतात. माझ्यासोबत त्यावेळी जे काही झालं त्याचा मी माझ्या परीने निकाल लावला. मला ‘मी टू’ची गरज नाही. पण मुलींनी याबद्दल नक्की विचार करावा,’ असंही कंगनानं म्हटलं आहे.

कंगनानं बॉलीवूड मधील ‘मी टू’ची मोहीम का फसली याचंही कारण एका ट्वीटमध्ये सांगितलं आहे. बॉलीवूड मधील वा.सनाबंध लिबरल यांनी ‘मी टू’ मोहीम हा.णून पाडली, असं कंगनानं एका ट्वीटमध्ये म्हटलं होतं.

दरम्यान, अभिनेत्री पायलं घोषनं दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यावर ट्वीटरवरून गं.भीर आ.रोप केले आहेत. अनुराग कश्यप यांनी माझा लैं.गिक छ.ळ केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी कारवाई करावी, असं म्हणत पायल घोषनं अनुराग कश्यप यांच्यावर आ.रोप केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

‘सुशांतला ‘या’ कारणानं रिया चक्रवर्तीची भीती वाटत होती’; सिद्धार्थनं केला धक्कादायक खुलासा!

सुशांतची शेवटची इंस्टाग्राम स्टोरी होती दिशा सॅलियन संबंधित, पाहा काय बोलला होता सुशांत

चित्रपट सृष्टीत पुन्हा खळबळ! ‘या’ अभिनेत्रीनं केला बड्या दिग्दर्शकावर लैं.गिक छ.ळाचा आ.रोप

‘ABCD’ सिनेमातील ‘या’ अभिनेत्यासह एका माजी अधिकाऱ्याला ड्र.ग्ज प्रकरणी अ.टक

‘सुशांतची मॅनेजर दिशावर सामूहिक बला.त्कार करण्यात आला होता!’; प्रत्यक्षदर्शीचा धक्कादायक खुलासा