Top news मनोरंजन

कंगना राणावत आणि महेश भट्ट यांचा ‘तो’ फोटो व्हायरल, राखी सावंत म्हणाली…

मुंबई | सुशांत सिंह राजपुतच्या मृ.त्यूनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीतील रोज एक नवीन गोष्ट समोर येत आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीला जणू काही ग्रह.णच लागलं आहे. बॉलिवूड मधील अनेक कलाकार एकमेकांवर आरो.प प्रत्या.रोप करत आहेत. इंडस्ट्रीत गेल्या कित्येक महिन्यांपासून चाललेला हा वा.द थांबण्याचं नावच घेत नाही. अभिनेत्री कंगना राणावत या वादाच्या केंद्रस्थानी आहे.

गेल्या काही महिन्यांपासून कंगना राणावत आपल्या वा.दग्रस्त विधनांमुळं चांगलीच चर्चेत आहे. कंगनानं सुशांतच्या मृ.त्यूनंतर बॉलिवूडमध्ये चालणाऱ्या नेपोटीजम विरुद्ध आवाज उठवला होता. त्यानंतर तिनं मुव्ही मा.फियांवर निशाणा साधत राजकीय नेत्यांवरही आपली तोफ डागलली होती. कंगनाच्या वा.दग्रस्त विधानांमुळे अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे. अशातच आता अभिनेत्री राखी सावंतनंही कंगणावर निशाणा साधला आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर दिग्दर्शक महेश भट्ट यांनाही लोकांनी टार्गेट केलं होतं. मात्र, आता कंगना राणावत आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हाच फोटो राखी सावंतनं आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या फोटोला राखीनं ‘सुशांत प्रकरणाला नवं वळण’ असा कॅप्शन दिला आहे.

राखी सावंतची ही पोस्ट सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. महेश भट्ट आणि कंगणाच्या या फोटोवरून अनेक लोक त्यांच्यावर टीका करत आहेत. मात्र, वा.दग्रस्त विधानं करणाऱ्या कंगनानं अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

दरम्यान, राखी सावंतनं यापूर्वीही कंगणावर निशाणा साधला होता. स्वप्नांची नगरी असणाऱ्या मुंबई शहराची तुलना कंगनानं पाकव्याप्त काश्मीर सोबत केली होती. यावेळी राखीनं आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करत कंगनाला ‘भिकारी’ म्हटलं होतं.

मुंबईला पीओके म्हणणारी भिकारीण मुंबईत पून्हा आली. आमची मुंबई आमच्यासाठी जीव आहे, असं कॅप्शन राखीनं या व्हिडिओला दिलं होतं. पण राखीचं कंगणाला असं भिकारी म्हणनं लोकांना आवडलं नव्हतं. या व्हिडिओनंतर अनेक लोकांच्या टीकांना राखीला सामोरं जावं लागलं होतं.

 

View this post on Instagram

 

Sushant ke case me naya mode aaya😂😂😂😂

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

 

View this post on Instagram

 

Aa gayi madam MUMBAI jo inke leye POK hai. Hamare leye MUMBAI meri jaan hai.

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

महत्त्वाच्या बातम्या-

…म्हणून ‘ही’ अभिनेत्री अक्षय कुमार समोर कपडे काढायला तयार झाली होती

रिलायन्सच्या मुकेश अंबानींचं एक पाऊल पुढे; आता इंग्रजांची ‘ही’ बडी कंपनी घेणार ताब्यात!

दोन कॅच सोडल्याने सामना गमवावा लागला; आता कोहलीला दंडही भरावा लागणार!

सुशांतसिंग प्रकरण : कोण आहे सिमोन खंबाटा?, का आली एनसीबीच्या रडारवर?

पैशाच्या हव्यासापोटी मित्राला बायकोसोबत जे करायला लावलं त्यानं प्रत्येकाचा थरकाप उडेल!