Top news मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

करण जोहरच्या ‘त्या’ व्हिडीओनं केला धक्कादायक खुलासा! अनेक दिग्गज एनसीबीच्या रडारवर

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यापासून ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणी तपास करत आहे. सुशांत सिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती सुरुवातीपासूनच याप्रकरणी वा.दाच्या घेऱ्यात सापडली आहे. अंमली पदार्थ प्रकरणी रोज नवनविन गोष्टी समोर येत आहेत. अशातच निर्माता दिग्दर्शक करण जोहरनं शेअर केलेला एक व्हिडीओ एनसीबीच्या हाती लागला आहे.

माहितीनुसार, करण जोहर यानं आपल्या राहत्या घरी एक मोठी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला बॉलिवूड मधील अनेक कलाकार उपस्थित होते. करण जोहरनं हा व्हिडीओ काही दिवसांपूर्वीच सोशल मिडीयावर शेअर केला होता. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर करण जोहरला अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागलं होतं.

या व्हिडीओमध्ये विकी कौशल, रणबीर कपूर, शाहीद कपूर, अर्जुन कपूर, वरून धवन, दीपिका पदुकोन, झोया अख्तर, मलायका अरोरा, मीरा राजपूत, आर्यन मुखर्जी, शकून बत्रा असे अनेक मोठ मोठे कलाकार दिसत आहेत. व्हिडीओमध्ये सर्वजन न,शेत दिसत आहेत. तसेच या व्हिडीओमध्ये विकी कौशलजवळ पांढऱ्या रंगाचा अं.मली पदार्थसारखा घटक दिसत आहे. यावरून विकी कौशलनं ड्र,ग्जचं सेवन केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

करण जोहरनं हा व्हिडीओ रेकोर्ड केला होता. तसेच या व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांनी बॉलिवूड इंडस्ट्रीवर टीका केली होती. अनेक लोकप्रतिनिधीनी यानंतर कारवाईची मागणी केली होती. मात्र, या प्रकरणात करण जोहर असल्यानं त्यावेळी कारवाई करण्यात आली नव्हती, असं बोललं जात आहे. हा व्हिडीओ आता एनसीबीच्या हाती लागला आहे.

एनसीबी सध्या या व्हिडीओची कसून चौकशी करत आहे. या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या अनेकांना एनसीबी लवकरच चौकशीसाठी बोलावू शकते. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये बॉलिवूड मधील अनेक दिग्गज लोक याप्रकरणी एनसीबीच्या हाती लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, बॉलिवूड मधील 80 टक्के लोक ड्र.ग्जचं सेवन करतात, असा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच अं.मली पदार्थ प्रकरणात रिया चक्रवर्तीनंही बॉलिवूड इंडस्ट्री मधील 25 ‘ए’ लिस्टर्स सेलेब्रिटींची नावे एनसीबीच्या चौकशी दरम्यान सांगितली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कंगनाचं खुलं आवाहन, आदित्य ठाकरेंवरही केले गंभीर आरोप म्हणाली…

“शरद पवार गेल्या 50 वर्षांपासून राजकारणात; मग मराठा आरक्षण का दिलं नाही?”

बिहार निवडणुकीत कंगना भाजपची स्टार प्रचारक होणार? फडणवीसांनी दिल उत्तर म्हणाले…

‘माझे हजारो स्त्रियांशी शारिरीक संबंध असतील पण…’; सलमाननं त्यावेळी केले होते अनेक खुलासे, वाचा सविस्तर

रिया आणि सुशांतचं ‘ते’ कृत्य व्हिडीओमधून आलं समोर; पाहा रिया आणि सुशांतचा अनसीन व्हिडीओ