मुंबई : बॉलिवूडमधला सर्वात पॉप्युलर स्टारकिड कोणी असेल तर तो तैमूर. त्यामुळे त्याच्यामागे माध्यमांचा विशेषत: फोटोग्राफर्सचा गराडा असतो. या वलयामुळेच त्याला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवण्याचा विचार त्याचे आई-बाबा म्हणजे करिना आणि सैफ करत आहेत.
करिनाने अलीकडेच सांगितलं की कदाचित आम्ही त्याला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवू. सैफ आणि आपल्यात याबाबत एकमत आहे, असंही तिनं आवर्जून सांगितलं. त्यांना वाटतं, की तैमूरने एक सामान्य आयुष्य जगावं.
करिना आणि सैफ शूटिंगमध्ये बिझी असतात, हेही कारण त्याला बोर्डिंगला पाठवण्याचा विचार करण्यामागे असल्याचं बोललं जातंय.
मुलं कमी वयात मीडिया अटेंशनपासून दूर राहावीत, तसेच सामान्य पद्धतीने मोठी व्हावीत म्हणून स्टारकिड्सना बाहेर पाठवावं लागतं, असं सैफदेखील मागे म्हणाला होता.
महत्वाच्या बातम्या-
…म्हणून मराठवाडा आणि विदर्भ कायम दुष्काळी राहिला- प्रकाश आंबेडकर – https://t.co/pPWKu19E4m @Prksh_Ambedkar
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 23, 2019
कॉंग्रेसला मोठा धक्का, या नेत्याने दिला तडकाफडकी राजीनामा – https://t.co/YDcnCbZ09o @INCIndia
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 23, 2019
“तिकीट देत असाल पक्षात थांबतो नाही तर पक्ष सोडतो”https://t.co/D6e3s4LoD8
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 23, 2019