वयाच्या 14 व्या वर्षीच एका मुलाच्या प्रेमात पागल झाली होती करिना; पळून जाऊन…

मुंबई | बॉलिवुडमधील प्रसिध्द अभिनेत्री करीना कपूर नेहमी चर्चेत असते.  करीना कपूर आणि तिची मोठी बहीण करिश्मा कपूर यांना त्यांची आई बबिताने लाडाने वाढवले आहे.  पण बबिताने आपल्या मुलींवर प्रेम केले तसेच यांना शि.क्षाही दिली आहे. आता करिना कपूरने खुलासा केला आहे की, ती कमालीची खोडकर होती.

यामुळे तिला तिच्या आईने देहरादूनच्या एका बो.र्डिंग स्कूलमध्ये ठेवले होते.  करीनाने सांगितले की, लहानणापासूनच माझी मोठी बहीण जे करायची तेच मी करायचे.  करिश्माला तिच्या मित्रांबरोबर बाहेर जाण्यास परवानगी होती.  पण मला मात्र मित्रांबरोबर बाहेर जायला आईने मनाई केली होती आणि या गोष्टीचा मला खूप राग यायचा.

त्या दिवसांतच करीना कपूरला एक मुलगा आवडत होता आणि तिला त्याला भेटण्याची खूप इच्छा होती.  पण, तिची आई बबिताला ते मान्य नव्हते.  एक दिवस करीना कपूरची आई डिनरला बाहेर गेली होती.  तेव्हा तिने खोलीचे कुलूप तो.डून ती त्या मुलाला भेटायला गेली होती.

अलीकडे, बरखा दत्तला दिलेल्या मुलाखतीमध्ये करीना कपूरने सांगितले की, “तेव्हा मी 14 ते 15 वर्षांची होते आणि माझं एका मुलावर प्रेम होते.  याबद्दल माझी आई अस्वस्थ झाली होती आणि ती आई असल्याने हे असे होऊ शकत नाही असे म्हणायची.  ती मला खोलीमध्ये लॉ.क करून ठेवत असायची.”

मला माझ्या मित्रांबरोबर बाहेर जाऊन त्या मुलाला भेटायचे होते.  “एकदा माझी आई बाहेर डिनरला गेली होती.  तेव्हा मी चा.कूने तिच्या खोलीचे लॉक उघडले आणि तिच्या खोलीत गेले होते.  मित्रांशी फोनवर बोलले आणि प्लॅन बनवला होता.  त्यानंतर मी घरातून पळून गेले होते.”

आईला जेव्हा हे समजले होते. तेव्हा तिच्या आईने तिचे काहीही ऐकले नाही.  या नंतर तिला बो.र्डिंग स्कूलमध्ये पाठविण्यात आले होते.  घरातून पळून जाणे हे चुकीचे होते.  बेबो म्हणतेय हे मला आता समजले आहे.

पण त्यावेळी मला फक्त त्या मुलाला भेटायचे होते आणि या व्यतिरिक्त माझ्या मनात दूसरा कोणताही विचार येत नव्हता.  करीना कपूरला लहानपणी बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवण्याचा तिच्या आईचा निर्णय किती योग्य होता.  हे आता बेबोनेही मान्य केले आहे. बेबो आता दुसऱ्यांदा आई होणार आहे.  ती आता तिची प्रेग्नेंसी एन्जॉय करत आहे.

दरम्यान, करीना कपूर आपल्या ‘व्हॉट वुमन वॉन्ट्स’ या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.  यात दिया मिर्झा, कुणाल खेमू आणि कॅरी मिनाटी यांसारखे सेलिब्रिटी देखील आहेत.  करीना कपूर खान लवकरच ‘लाल सिंग चड्ढा’ आणि ‘तख्त’ या दोन मोठ्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-