…अन् भर चौकात पोलिसांनी तिच्या कानशिलात वाजवली; पाहा व्हिडिओ

बंगळुरू | वाहतूक पोलिसांनी गाडी अडवल्याच्या घटना आपण नेहमीच पाहत असतो. यामुळे अनेकदा वाहन चालक आणि वाहतूक पोलिस यांच्यामध्ये वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळते. असाच ट्रॅफिक पोलीस आणि एका मुलीतील वादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ कर्नाटकच्या मांड्या शहरातील असल्याचं बोललं जात आहे. या शहरातील एक तरुणी नो पार्किंगमध्ये गाडी पार्क करते. पोलिसांच्या निदर्शनास ज्यावेळी ती गाडी पडते तेव्हा पोलीस तेथे का.रवाई करण्यासाठी जातात. मात्र यावेळी ही मुलगी पोलिसांशी वाद घालायला सुरुवात करते.

ही घटना 7 मार्चला घडल्याचं बोललं जात आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पोलीस का.रवाई करण्यासाठी आले असताना देखील ती मुलगी गाडीवरून खाली उतरत नाही. ती मुलगी पोलिसांशीच वाद घालायला सुरुवात करते. भर चौकात हा वाद चाललेला पाहायला मिळत आहे.

पोलीस त्या मुलीची गाडी सी.ल करताना दिसत आहेत. मात्र, मुलगी पोलिसांच्या या का.रवाईला विरोध करत आहे. ती कोणालातरी फोन लावण्याचा प्रयत्न करत आहे. पोलिसांनी दं.ड घ्यावा अशी तिची भूमिका आहे. मात्र, पोलीस तिची गाडी सी.ल करत आहेत.

याच गोष्टीवरून महिला पोलीस कर्मचारी आणि त्या मुलीमध्ये वाद चालू आहे. मुलगी भर चौकात मोठं मोठ्याने आरडाओरडा करत वाद घालत असल्याने महिला पोलीस कर्मचारी त्या मुलीवर खूप जास्त भ.डकते आणि भर त्या मुलीच्या कानशिलात वाजवते.

ही सर्व घटना कॅमेऱ्यात अचूक कै.द झाली आहे. ही मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी तिला पोलीस स्टेशनमध्ये नेल्यानंतर तिच्यावर कोणतीही का.रवाई केली नाही.

महत्वाच्या बातम्या –

‘या’ कारणामुळे 60 वर्ष आजोबांचा विजेच्या खांबावर चढून गोंधळ

‘सॉरी, तुला खूप त्रास दिला…’; नेटकऱ्यांनी सोशल मीडियावरुन मागितली रिया चक्रवर्तीची माफी

‘या’ अभिनेञीनं बाथटबमधे केलं बो.ल्ड फोटोशूट; सोशल मीडियावर फोटोंचा धुरळा, पाहा फोटो

मोठी बातमी! मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणी ‘या’ व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

जसप्रीत बुमरा होणार पुण्याचा जावई; पाहा कोण आहे त्याची होणारी बायको!