जाणून घ्या आजचे राशीभविष्य; ‘या’ राशीच्या लोकांसाठी आहे राजयोग

आजचे राशीभविष्य

मेष
अनावश्यक गोष्टींची उगीच चिंता करत बसू नका. यामुळे तुम्ही जास्त टेंशनमध्ये जाण्याची शक्यता आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी खास असेल. तुमच्या स्वप्नातील व्यक्ती आज तुम्हाला भेटण्याची दाट शक्यता आहे.

वृषभ
आज तुम्ही तुमची महत्वाची आर्थिक कामे करु शकता. आज सकाळी श्री. गुरुदत्ताचं दर्शन घेवून घराबाहेर पडा. आजचा तुमचा दिवस आनंदात जाईल. मानसिक स्वास्थ लाभेल. तुमची महत्वाची अपूर्ण कामे पूर्ण होतील. माहेरुन आनंदाच्या बातम्या येतील.

मिथुन
प्रेमात तुमच्याबद्दल गैरसमज होऊ शकतो. तुमच्या आजूबाजूला आज प्रसन्न वातावरण राहिल. आज प्रेमाच्या उबदार झुळका तुम्हाला प्रसन्न ठेवतील. कोणत्या तरी गोड बातमीने कुटुंबात आनंदाचं वातावरण राहिल. प्रेमात तुमच्याबद्दल गैरसमज होऊ शकतो.

कर्क
तुमचा व्यवसाय वाढण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. नवीन डिलमध्ये गुंतवणूक करत असाल तर अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. आज तुमची जोडीदारासोबत भांडण होवू शकतात.

सिंह
स्वाभिमान वाढेल. मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी येईल. आपणास आपल्या भावा-बहिणीचे सहकार्य मिळत राहील. आपल्या प्रिय व्यक्तीची मनःस्थिती खूपच धार्मिक असू शकते. उत्पन्न वाढेल. नोकरीत बदल्या होऊ शकतात.

कन्या
आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागेल. अनावश्यक मानसिक चिंतेमुळे कन्या राशीला आज त्रास होवू शकतो. आज तुमचे नियोजीत कार्य त्वरीत पूर्ण होवू शकतात.

तूळ
आपले खर्च आपल्याला त्रास देवू शकतात. परंतु आपल्याला त्यापासून मुक्त करण्याचा मार्ग सापडेल. जास्त व्यस्ततेमुऴे मानसिक तनाव जाणवू शकतो. म्हणून आज स्वत:ची काळजी घ्या.

वृश्चिक
आज एकटेपणा टाळण्यासाठी चुकीच्या सोबत्याचा सहारा घेऊ नका. व्यवसाय फायदेशीर ठरेल. . दुसर्‍याच्या भांडणात अडकू नका. आज आपल्या वैवाहिक जीवनात तणाव येऊ देऊ नका.

धनू
दिवसाच्या सुरूवातीस निसर्ग उबदार राहील. नित्यक्रम बदला. आज आपल्या जवळच्या लोकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे, सावध रहा.  पैशाचा अंशतः फायदा होईल.

मकर
तुमच्यासाठी आजचा दिवस मिश्रीत असेल. तुमचा मुड आज सारखा बदलु शकतो. आज मोठ्या सोहळ्यात जाण्याची संधी मिळू शकते. कोणतीही चांगली बातमी तुमचे मन आनंदित करेल.

कुंभ
आज तुम्हाला भरपूर धार्मिक फयदे होवू शकतात. मित्रांकडून नफा मिळण्याची शक्यता प्रबळ असेल. आज आपल्या वैवाहिक जीवनात तणाव येऊ शकतो.

मीन
विवाहित जीवनात प्रेम वाढेल आणि प्रेम आयुष्य जगणार्‍या लोकांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जे खासगी नोकरी करतात, त्यांना बॉसकडून प्रशंसा मिळेल.

महत्वाच्या बातम्या –

लवकरंच मिळणार गोड बातमी! पेट्रोल 45 रुपये लीटरवर येणार तर डिझेल देखील कमी होणार?

अबब…सोन्याच्या दरात फार मोठी घसरण; वाचा आजचे दर

धक्कादायक! भाजपच्या ‘या’ मंत्र्याच्या से.क्स सीडीतील आणखी एक व्हिडीओ व्हायरल

पोलिसांना विनाकारण वाहन अडवण्याचा नाही अधिकार, असे घडल्यास ‘या’ क्रमांकावर दाखल करा तक्रार

साताऱ्यात ‘या’ ठिकाणी आढळतंय चक्क विहीरींमध्ये पेट्रोल, अनेक विहीरी पेट्रोलने गच्च! पाहा व्हिडीओ