मुंडे प्रकरणाला ध.क्कादा.यक वळण! ‘त्या’ महिलेविरुद्ध माजी भाजप आमदाराची पोलीस त.क्रार

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण चांगलंच ता.पलं आहे. महाविकास आघाडीतील सामा.जिक न्या.य मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वाचे नेते असणाऱ्या धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेने ब.ला.त्काराचा आ.रोप केला आहे. मुंडेंवरील या आ.रोपानंतर वि.रोधी पक्षातील नेते धनंजय मुंडेंच्या रा.जीनाम्याची मागणी करत आहेत.

मात्र, धनंजय मुंडे यांनी या महिलेनं दा.खल केलेल्या त.क्रारीचं खं.डन केलं आहे. या संबंधीत त्यांनी फेसबुकवर एक भली मोठी पोस्ट देखील लिहिली आहे. सर्व विरोधी पक्ष नेत्यांनी धनंजय मुंडे यांना धा.रेवर ध.रलं असतानाच आता या प्रकरणाला एक वेगळंच व.ळण मिळालं आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर लैं.गिक शो.षणा.चे आ.रोप करणाऱ्या रेणू शर्मा वि.रुद्ध भाजपचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी पो.लीस त.क्रार दाखल केली आहे. रेणू शर्मा ही महिला ह.नी ट्रॅ.प लावून प्रतिष्ठित व्यक्तींना आपल्या जा.ळ्यात खे.चून ब्लॅ.कमे.ल करणारी महिला आहे, असं कृष्णा हेगडे यांनी म्हटलं आहे.

हेगडे यांनी अं.धेरी पश्चिमकडील आंबोली पोलीस ठाण्यात रेणू शर्मा वि.रुध्द त.क्रार दाखल केली आहे. हेगडे यांनी दाखल केलेल्या त.क्रारीनंतर रेणू शर्मा सं.शयाच्या जा.ळ्यात अ.डकली आहे. या महिलेविरुद्ध तात्काळ गु.न्हा नोंदवून सखोल चौ.कशी करावी, अशी मा.गणी हेगडे यांनी केली आहे.

हेगडे यांनी दाखल केलेल्या त.क्रारीत रेणू शर्मावर अनेक गं.भीर आ.रोप केले आहेत. रेणू शर्मा 2010 सालापासून मला फोन आणि मेसेज करत होती. तिने काही काळ माझा पाठलाग देखील केला होता. तिच्याबर मी संबंध ठेवावेत म्हणून ती माझ्या मा.गे लागली होती.

वेगवेगळ्या मोबाईल्सवरून ती मला संपर्क करण्याचा प्रयत्न करत होती. मी त्यावेळी तिच्याविषयी स.खोल माहिती काढली. तिने अनेक पुरुषांना आपल्या जा.ळ्यात खे.चून त्यांच्याकडून पैसे उ.कळ.ल्याचं माझ्या कानावर आलं. त्यावेळी ती एक ल.बाड व्यक्ती असल्याचं मला समजलं. त्यानंतर तिला भेटण मी पूर्णपणे टाळलं, असं हेगडे यांनी म्हटलं आहे.

तसेच धनंजय मुंडे यांच्यावर या महिलेने केलेल्या आ.रोपानंतर मलाच ध.क्का बसला होता. तेव्हाच मी तिच्याविरुध्द त.क्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. आज तिने धनंजय मुंडे यांना लक्ष केलं आहे. दोन वर्षांपूर्वी हीच वेळ माझ्यावर देखील आली असती, असंही हेगडे यांनी दा.खल केलेल्या त.क्रारीत म्हटलं आहे.

दरम्यान,धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या या गंभीर आ.रोपांमुळे महाराष्ट्राचं संपूर्ण राजकारण ढ.वळून निघालं आहे. या घटनेचा मुंडे यांच्या राजकीय भ.वितव्या.वर गं.भीर प.रिणा.म दिसून येईल, असं अनेकजण बोलत आहेत. याप्रकरणी पुढे काय होतंय हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-