‘लहानपण देगा देवा’ लहान मुलगा चक्क खेळतो कुत्र्यासोबत ‘हा’ खेळ, पाहा मजेशीर व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर खूप कोणत्याही प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच धक्कादायक असतात. तर काही व्हिडीओ प्रेरणा देणारेही असतात.

अशातच याच संदर्भाती एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आपल्याला माहित आहे की, लहान मुल ही देवाघरची फूल असतात. एखाद्या घरात लहान मुल असलं की, त्या घरात गेल्यावर एक वेगळंच वातावरण असल्याचं जाणवत प्रसन्न असल्यासारखं.

तसेच लहान मूल म्हटलं घरात पसारा, तसेच त्यांच इकडं-तिकडं बागडनं हे आलंच. लहान मुलांना धिंगामस्ती घालायला, खेळालाय खूप आवडते. तर सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये देखील एक लहान मुलगा चक्क आपल्या घरातील कुत्र्यासोबत खेळत असल्याचं दिसून येतं आहे.

या व्हिडीओमध्ये एक कुत्रा घरातील सोफ्यावर शांतपणे बसला आहे. त्या ठिकाणी अचानक एक-दोन वर्षाचा मुलगा येतो आणि त्या कुत्र्याला तिथून उठवतो. तो लहान मुलगा त्या कुत्र्याला आपल्या हातात पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे.

परंतू कुत्रा त्या लहान मुलाहा पाहून पळू लागतो. हे पाहून त्या लहान मुलाला खूपच आनंद होतो. तो अजूनच त्या कुत्र्याला आपल्या हातानी पकडण्याचा प्रयत्न करतो. तो मुलगा घरात असलेल्या कुत्र्याबरोबर प्रमाणाबाहेर मस्ती घालत आहे.

तसेच त्या लहन मुलाचा व्हिडीओ एका यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला दिड लाख लोकांनी पाहिलं आहे. त्याचबरोबर अनेकांनी या व्हिडीओला कमेंट्स देखील केल्या आहेत.

https://twitter.com/buitengebieden_/status/1441669322838089728?s=20&fbclid=IwAR0eBSHUCqklEFV88VabFeThK8LlaU6QItuPcrOYqXSDfiXu5zPpGSBztdI

महत्वाच्या बातम्या-

दोन विमानांची टक्कर होताच पायलटसह प्रवाशांनीही मारली उडी, पाहा व्हायरल व्हिडीओ

कार पार्किंगसाठी तरूणाने लढवली अनोखी शक्कल, पाहा व्हिडीओ

वऱ्हाडी मंडळी सोडून स्वत:च्याच लग्नात नवरीनेच घातला धिंगाणा, पाहा व्हायरल व्हिडीओ

काय सांगता ! चक्क वाघ ‘या’ प्राण्यासमोर झाला ‘भित्रा भागोबा’, पाहा व्हिडीओ

चवताळेली मगर आली तरूणावर धावून अन्…, पाहा अंगाचा थरकाप करणारा व्हिडीओ