मुंबई | भारतीय सिनेमासृष्टीत आपल्या अभिनयाचा एक वेगळा ठसा उमटवणारा अभिनते सलमान खान दररोज चर्चेत असतो. सलमान खानबाबत सोशल मीडियावर काही तरी व्हायरल होताना दिसत असतं.
सहकलाकार, दिग्दर्शक, सिनेसृष्टीतील अनेकजणांकडून सलमान खानबद्दल अनकेदा बोललं गेलं आहे. अनकांनी तर सलमान खानबाबत अनेक मोठे गौप्यस्फोट केले आहेत.
सलमान खान आद्यापही अविवाहीत असल्यानं त्याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं जातं. बाॅलिवूडच्या आघाडीच्या अनेक अभिनेत्रींनी सलमान खानसोबतच्या मैत्रीबद्दल भरभरून बोलेलं पहायला मिळतं.
बालिवूडची आघाडीची अभिनेत्री आणि सौंदर्यवती लारा दत्त आणि सलमानच्या जोडीनं बाॅलिवूडमध्ये बरंच काम केलं आहे. या दोघांच्या जोडीला चाहत्यांनी पसंत देखील केलं आहे.
लारानं आता एक मोठा खुलासा केला आहे. लारा दत्त मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर सक्रिय पहायला मिळते. परिणामी तिच्यावर आणि तिच्या बोलण्यावर सोशल मीडियाची नजर असते.
सलमान मला दररोज रात्री 12 वाजता फोन करतो अन् मी देखील त्याचा फोन उचलते. इतक्या उशीरा फोन केला तरी मी त्याचा फोन उचलते, असा खुलासा लारानं केला आहे.
लारा दत्त आणि सलमान खान पार्टनर या सिनेमात एकत्रित आले होते. त्यांनी एकत्रित खुप चांगल्या पद्धतीनं काम केल्यानं सर्वांनी त्यांच्या जोडीला पसंत केलं होतं.
दरम्यान, लारा दत्तच्या या गौप्यस्फोटानंतर सिनेमाजगतात तिच्याच वक्तव्याची चर्चा आहे. आतापर्यंत सलमान खानबाबत अनेकदा असे वक्तव्य करण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
रावसाहेब दानवेंना जोर का झटका; सोयगाव नगरपंचायतीत शिवसेनेनं मारली बाजी
नारायण राणेंना शिवसेनेचा ‘दे धक्का’, शेवटच्या क्षणी एका आकड्याने…
ज्युनिअर आर. आर. पाटलांचा धमाका, एकहाती सत्ता मिळवत विरोधकांना ‘बाप’ दाखवला!
रोहित पवारांचा राम शिंदेंना धक्का; कर्जत नगरपंचायतीवर मिळवली एकहाती सत्ता
वरूण धवनला मोठा धक्का; जवळच्या व्यक्तीचं हृदय विकाराच्या झटक्याने निधन