लग्नात नवरा सोडून नवरीने दीरांसोबतच केला भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच धक्कादायक असतात. काही व्हिडीओ प्रेरणा देणारे, त्याचप्रमाणे मजेशीर आणि हस्यास्पदही असतात.

जवळजवळ आता दोन वर्ष होतील कोरोना संसर्ग रोगाने सर्वांना नको-नकोस केलं आहे. आपण पाहिलं असेल की, या कोरोना काळात प्रमाणापेक्षा जास्त मुला-मुलींची लग्न झाली.

हल्ली असं वाटतं आहे की, इतर गोष्टींसोबत लग्न हा देखील एक ट्रेन्ड बनला आहे. सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ हे लग्नातील असतात.

अशातच याच संदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक नवरी चक्क आपल्या स्वत:च्याच लग्नात आपल्या नवऱ्यासोबत डान्स करायचा सोडून, चक्क आपल्या दिरांसोबत डान्स करत असल्याचं पाहायला मिळतं आहे.

नवरी आपल्या दिरांसोबत स्टेजवर चांगलेच ठुमके लावत आहेत. ती नवरी डान्समध्ये पूर्णपणे रंगून गेली असल्याचंही व्हायरल व्हिडीओमध्ये दिसून येतं आहे. त्या नवरीचा आपल्या दिरांसोबतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

तसेच हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला असून, बऱ्याच जणांनी या व्हिडीओला कमेंट देखील केलं असल्याचं समजतं आहे.

https://www.instagram.com/p/BxpkrsDH0po/?utm_source=ig_embed&ig_rid=00a07d72-3aaf-44fa-8c0d-5a41c2c11ac9

महत्वाच्या बातम्या-

धक्कादायक! स्पर्धा जिंकण्यासाठी तरूणाने केला जीघेणा प्रयत्न, पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ

स्केटींग करता करता तरूण-तरूणीने केला भन्नात डान्स, पाहा व्हायरल व्हिडीओ

कौतुकास्पद! सायकल चालवताना तरूणाने केला अनोखा स्टंट, पाहा व्हिडीओ

‘तुझी माझी रेशीमगाठ’ मालिकेतील नेहा आणि परिचे ‘हे’ फोटो होतायत तूफान व्हायरल, पाहा फोटो

काय सांगता! चक्क जंगलाचा राजा सिंह ‘या’ प्राण्याला पाहून गेला पळून, पाहा व्हिडीओ