ऐकावं ते नवलंच! चक्क तरूणाने दुचाकीलाच बनवलं चारचाकी, पाहा व्हिडीओ

मुंबई | सोशल मीडियावर आजकाल अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही व्हिडीओ खूप प्रेरणादेणारे असतात. तर काही व्हिडीओ खूपच धक्कादायक असतात.

हल्ली सगळ्यांकडे चारचाकी म्हणजेच फोरव्हिलर नाहीतर टूव्हिलर असतेच. कोणत्याही ठिकाणी जायचं म्हटलं की, आपण लगेचंच आपली गाडी काढतो आणि जातो. आजकाल सार्वजनिक प्रवास सहसा कोण करत नसल्याचं पाहायला मिळतं आहे. आजकाल सगळे लोक आळशी झाले आहेत.

जरी काही अंतरावर जायचं असलं तरी चालत न जाता गाडीने जातात. आपल्याला माहित आहे की, काही लोकांचं स्वप्न हे एखादं मोठं घर घेणं असतं. तर काहींच मोठी गाडी घेणं असतं.

जरी काहींकडे टूव्हिलर असली तरी त्यांना फोर व्हिलर घेण्याची इच्छा असते. कारण ज्या गोष्टी टूव्हिलरमध्ये नाहीत, त्या सगळ्या गोष्टी फोरव्हिलरमध्ये असतात.

परंतू याआधी तुम्ही कधी टुव्हिलरलाच फोरव्हिलर झालेली पाहिलेली आहे का? नसेल पाहिलं तर आता पाहा. कारण सध्या याच संदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये एक माणसाने चक्क आपल्या टूव्हिलर गाडीला फोरव्हिलर गाडीचा फील दिला आहे. एक व्यक्ती रस्त्यावर आपली टूव्हिलर चालवताना दिसत आहे. ज्याप्रमाणे आपण सगळेच टूव्हिलर चालवतो अगदी त्याचप्रमाणे तोही चालवत असल्याचं या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसून येतं आहे.

परंतू तोजी टूव्हिलर चालवत आहे. त्या गाडीचं स्टेरिंग टूव्हलरच्या गाडीसारखं नसून, ते फोरव्हिलरसारखं आहे. म्हणजे वर्तुळाकार आहे. व्हिडीओमधील तरूण टूव्हिलर चालवत चागलीच फोरव्हिलर चालवत असल्याचा फील घेत असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे.

त्याचा हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला आहे. तसेच या व्हिडीओला अनेक लोकांनी लाईक आणि शेअर देखील केलं आहे.

https://www.instagram.com/p/CRpmGf_Fq0M/?utm_source=ig_embed&ig_rid=3df1fd31-7f0d-44f3-af76-69d27969944d

महत्वाच्या बातम्या-

“…म्हणून मला भारतात मुलाला जन्म देण्याची इच्छा नाही”

भररस्त्यात छेड काढल्यानं तरुणीला बेदम चोपलं, पाहा ‘डॅशिंग बॉयचा’ व्हिडीओ

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर त्याचा खास मित्र अभिनव प्रथमच व्यक्त झाला, म्हणाला…

अखेर अमिताभ बच्चन यांनी आपल्या पहिल्या प्रेमाबाबत सोडलं मौन, म्हणाले…

पैसाही गेला अन् लेकही दुरावली, रानू मंडल पुन्हा रस्त्यावर!