नवी दिल्ली | सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ प्रेरणा देणारे असतात. तर काही व्हिडीओ खूपच धक्कादायक असतात.
त्यामध्ये काही व्हिडीओ प्राण्यांचे देखील असतात. काहीवेळा दोन प्राण्यांची हाणामारी असते. तर काही व्हिडीओमध्ये एक प्राणी दुसऱ्या प्राण्याची शिकार करत असल्याचं आपण पाहिलं आहे. त्याचबरोबर आपल्याला माहित आहे की, कोणत्याही महिलेला आपण सुंदर दिसाव हे वाटत असतं.
त्यासाठी त्या नियमितपणे पार्लरलाही जातात. जर एखादा सण आलातर काही विचारायलाच नको. परंतू याआधी तुम्ही कधी कोणत्या प्राण्याला मेकअप करतानी पाहिलं आहे का?. नसेल तर सध्या याच संदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये चक्क एक माकड दुसऱ्या माकडाकडून आपल्या आयब्रोज म्हणजेच भुवयांना शेप करून घेत असल्याचं पाहायला दिसत आहे. एका ठिकाणी दोन माकडं बसली आहेत. त्यातील एक माकड त्याठिकाणी पडलेली झाडांची पान आपल्या हातात घेऊन, दुसऱ्या माकडाच्या भुवयांवर ठेवून काहीतरी करत आहे.
दोन माकडांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, या व्हिडीओला अनेकांनी खूप कमेंट्स देखील केल्या असल्याचं समजतं आहे.
महत्वाच्या बातम्या-
पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये ‘इतक्या’ रूपयांची वाढ, वाचा आजचा दर
काय सांगता! एका शहामृगाने लावली गाड्यांसोबत शर्यत, पाहा व्हायरल व्हिडीओ
आर्यन खानला अखेर जामीन मिळाला; उद्या तुरुंगातून बाहेर येणार?
“पुढील अनेक दशकं भाजप पक्ष भारतीय राजकारणाचा केंद्रबिंदू असेल”
‘या’ मंगळसुत्राच्या जाहिरातीवर नेटकरी संतापले; सब्यसाचीची जाहिरात चर्चेत