मुंबई | आपण आतापर्यंत अनेक पक्षी पाहिले असतील. काही पक्षांना ट्रेन करून माणूस करू शकतो अशा काही गोष्टी शिकवल्या जातात. त्यामध्ये अभिनय यांच्यासारख्या अनेक गोष्टी शिकवल्या जातात. म्हणजेच त्या पक्षांना तसं ट्रेन केलं जातं.
परंतू या आधी तुम्ही कधी कोणत्या पक्षाला रडताना पाहिलं आहे का, तेही लहान मुल रडत तसं. नसेल पाहिलं तर आता पाहा कारण याच संदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक पक्षी रडताना दिसून येतं आहे. विशेष म्हणजे तो पक्षी जसं लहान मुल रडतं अगदी त्याच पद्धतीने तो पक्षी देखील रडत आहे.
सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काधी व्हिडीओ खूपच प्रेरणादेणारे. असतात तर काही व्हिडीओ खूपच धक्कादायक असतात.
परंतू सध्या व्हायरल झालेला पक्षाचा व्हिडीओ सारखा व्हिडीओ याआधी तुम्ही पाहिला नसेल. हा व्हिडीओ ‘टोरंगा झू’ या यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे.
शेअर करताना एक छानसं कॅप्शनही दिलं आहे. तसेच हा व्हिडीओ आतापर्यंत जवळजवळ साडे सहा लाख लोकांनी पाहिला आहे. त्याचप्रमाणे अनेकांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तो शेअरही केला असल्याचं समजतं आहे.
महत्वाच्या बातम्या-
बॉयफ्रेंडसोबत स्टंट करणं तरूणीला पडलं महागात, पाहा व्हिडीओ
डान्स करायच्या नादात चक्क टीव्हीच घेतला अंगावर, पाहा चिमुकलीचा मजेशीर व्हिडीओ
अभिनेता सोनू सूदने केलेला स्टंट पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ
मोठी बातमी! सिद्धार्थ शुक्ला प्रकरणी पोलिसांनी दाखल केला गुन्हा
पाण्यात उडी मारायला गेला अन्…, पाहा काळजाचं पाणी करणारा व्हिडीओ