ऐकावं ते नवलंच! लग्नात वऱ्हाडी म्हणून चक्क ‘या’ प्रण्यांनी लावली हजेरी, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये कधी डान्सचे व्हिडीओ असतात. तर कधी गाणं म्हणतानाचे असतात. काही व्हिडीओ प्रेरणादायी असतात. तर असे असतात की, त्यांना पाहिल्यानंतर अंगावर एका क्षणात काटा उभा राहिल.

कोरोनाच्या काळात अनेकांचे लग्नांचे बार उडले आहेत. आतातर लग्न म्हणजे एक फॅशनच निघाली आहे. आधीच्या काळची लग्न ही दोन दिवस चालायची. प्रत्येक विधी रितीरिवाजाप्रमाणे पार पडायचे. परंतू आता चित्र खूप बदलेलं आहे.

सध्या लग्न म्हटलं की, त्यामध्ये फक्त नाच-गाणं असतं. लग्नातले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणे. त्याचप्रमाणे इंस्टाग्राम सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रिल्स बनवून ते शेअर करणे. म्हणजेच एखाद्या विधीचा नाहीतर नवरा-नवरीच्या एखाद्या व्हिडीओला साजेसं बॅकग्राऊंड म्युझिक लावणे.

आपण पाहतो की, लग्नामध्ये खूप लोकं येत असतात. नवरा आणि नवरी या दोघांकडचे नातेवाईक त्या लग्नाला उपस्थित राहून त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा द्यायला आलेले असतात. परंतू काय तुम्ही या आधी माणसांच्या लग्नांला चक्क प्राणी उपस्थित राहिले असल्याचं ऐकलं आहे का?

सध्या सोशल मीडियावर याच संदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नवरा-नवरीचे वऱ्हाडी म्हणून काही कुत्र्यांनी हजेरी लावली आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नवरा-नवरी लग्न करण्यासाठी समुद्राच्या मधोमध एका बोटवर बसले आहेत.

त्यांच्यासोबत त्या बोटवर तीन कुत्रीही असल्याचं दिसतं आहे. एक काळ्या रंगाचा कुत्रा नवरदेवाच्या पाठीमागे आहे. दुसरा पांढऱ्या रंगाचा कुत्रा नवरीच्या मागे, तर कुत्रा त्या दोघांच्या मध्ये आहे. तसेच त्यांच्या बोटीच्या अवती-भोवती त्या नवरा-नवरीचे काही मित्रही असल्याचं असल्याचंही पाहायला मिळतं आहे.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ दुल्हनिया या यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला अनेकांनी पाहिलं असून, या व्हिडीला खूप कमेंट्सही आल्या आहेत.

https://www.instagram.com/reel/CSbHwcNHfXV/?utm_source=ig_embed&ig_rid=120aaad0-156a-4b4e-9794-acceafcf6028

महत्वाच्या बातम्या-

नवरदेवाला पाहताच भर मंडपात नवरीने धरला ठेका अन् मग…; पाहा व्हिडीओ

राधिका आपटेचा ‘तो’ न्यूड सीन सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

हनी सिंगच्या पत्नीचा सासऱ्यावर धक्कादायक आरोप! म्हणाली, नशेत त्यांनी माझ्या स्तनांना…

प्रेग्नंसी दरम्यानचा ‘सेक्स लाईफ’बद्दल करीनाचा मोठा खुलासा; म्हणाली, त्यावेळी सैफ खूप…

कौतुकास्पद! आयसीयूमध्ये अभ्यास करत शेतकऱ्याचा मुलगा झाला कलेक्टर