ऐकावं ते नवलंच! चक्क लस घेताना 20 वर्षाचा तरूण लहान मुलांसारखा रडतोय, पाहा मजेशीर व्हिडीओ

नवी दिल्ली | जवळजवळ आता दोन वर्ष होतील कोरोना संसर्ग रोगाने सर्वांना नको-नकोस केलं आहे. या काळामध्ये अनेकांना आपल्या जवळची माणसं गमवायला लागली.

त्याचप्रमाणे बरेचसे उद्योगधंदे, कंपन्या बंद पडल्या. त्यामुळे अनेक कामगारांना बेरोजगारीलाही सामोरं जाव लागलं. परंतू आता ही परिस्थिती कुठंतरी सुधारत असल्याचं पाहायला मिळतं आहे.

कोरोनासारख्या महाभयंकर आजाराचा सामना करण्यासाठी सरकारने कोरोनाप्रतिबंधक लस घेण हे सर्वांना अनिवायर्य केलं आहे. परंतू काहीजण लस घेण्यास नकार देत आहेत. कारण त्यांना इंजेक्शनची भिती वाटते.

तसेच सोशल मीडियावर लस घेतानाचे बरेचसे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये काही व्हिडीओ मुलींचे आहे. तर काही मुलांचे देखील आहेत.

अशातच सोशल मीडिया याच संदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एका तरूणाला लस घेण्यासाठी त्याचा मित्र त्याला लसीकरण केंद्रात घेऊन येतो. परंतू तो तरूण इंजेक्शनाला घाबरत असल्यामुळे तो लस घेण्यास नकार देत आहे.

तो तरूण काही केल्या त्याच्या मित्राच ऐकत नाहीय. त्या ठिकाणी असलेल्या सिस्टर देखील त्याला लस घेण्यासाठी फोर्स करत आहेत. परंतू तो काही केल्या कोणाच्याच शब्दाला मान देत नाहीय.

ऐकत नसल्यानं त्याच्या मित्राला एक युक्ती सुचती. त्या ठिकाणी असलेल्या माणसांच्या मदतीने त्याचे दोन्ही धरून ठेवतो आणि त्याला जमिनीवर झोपवतो जेणेकरून तो पळून जावू नये यासाठी. त्यानंतर सिस्टरांना त्यांच्या हातावर लस टोचायला सांगतात. अशाप्रकारे तो तरूण आपलं लसीकरणाचा डोस घेतो.

महत्वाच्या बातम्या-

कौतुकास्पद! माणसाने तहानलेल्या कुत्र्याची ‘या’ प्रकारे भागवली तहान, पाहा व्हिडीओ

तरूणींच्या फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ होतोय तूफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

‘आनंद पोटात माझ्या मावेना’ म्हणत भर मंडपातच नवरी झाली सुरू, पाहा व्हिडीओ

काय सांगता! साडी घातली म्हणून महिलेचा हॉटेलमध्ये प्रवेश नाकारला, पाहा व्हायरल व्हिडीओ

जेवायला मिळालं नाही म्हणून नवरीने स्वत:च्याच लग्नात केला राडा, पाहा व्हिडीओ