महिलेनं कोरोनाचा नियम तोडला, पावती फाडण्याऐवजी पोलिसालाच केलं किस अन् मग…;पाहा व्हिडीओ

पेरु | जवळपास गेल्या वर्षभरापासून कोरोना महामा.रीनं संपूर्ण जगात थै.मान घातलं आहे. चीनच्या वुहान शहरातून सुरु झालेल्या या महामा.रीनं अक्षरश: सर्वांच्या नाकी नऊ आणले आहे. या महामा.रीला आळा घालण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊन लागू केलं होतं.

लॉकडाऊनच्या काळातील अनेक मजेशीर किस्से सोशल मिडीयावर समोर आले आहेत. अशातच आता यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. सध्या सोशल मिडीयावर पेरु देशातील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

पेरु देशातील एका महिलेने लॉकडाऊनच्या काळात नियम माडले. यामुळे एका पोलिसाने तिला पकडले. मात्र, दं.ड भरण्याऐवजी ही महिला पोलीसांना किस देवून गेली. शेजारीच असणाऱ्या सीसीटाव्ही कॅमेऱ्यामध्ये हे सर्व कै.द झालं.

एका टिव्ही चॅनेलने हे फोटेज शेअर केले आणि त्यानंतर सोशल मिडीयावर ही व्हिडीओ क्लीप खूप व्हायरल झाली. ही व्हिडीओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर  पेरु पोलिसांनी त्या महिलेवर का.रवाई करत त्याला स.स्पेंड केले आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओध्ये दिसत आहे की, एक पोलिस कर्मचारी महिलेची माहीती लिहून घेण्यासाठी तिच्या जवळ जातो. यावेळी ती महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या अगदी जवळ जाते. आणि काही सेकंदांमध्ये पोलिस कर्मचारी आणि त्या महिलेमध्ये किस होते.

नेटकरी या व्हिडीओवर भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. पेरुची राजधानी असणाऱ्या लिमा शहरातील पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. तुर्तास तरी व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओधील पोलिस कर्मचाऱ्याला निलंबीत केलं गेलं आहे.

दरम्यान, कोरोनाबद्दल बोलायचं झाल्यास कोरोनामुळे लोकांचं आयुष्य जणू एकाच जागी थांबलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आलं होतं.  देशाच्या अर्थव्यवस्थेला लॉकडाऊनचा फटका बसू लागल्यानं नियमांमध्ये शिथिलता देत हळू हळू सर्व देशांनी लॉकडाऊन हटवायला सुरुवात केली होती.

कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असतानाच गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ पहायला मिळाली. या पार्श्वभूमीवर संपूर्ण यंत्रणेने सतर्क राहणे गरजेचं आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे देशात पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या –

“आम्ही दा.रुच नव्हे तर गां.जाही विकत होतो, तू येतो का चि.लीम लावायला मग…”- सदाभाऊ खोत

पेट्रोलचे दर वाढताच या तरुणाने जे केलं ते पाहून पोट धरुन हसाल; पाहा व्हिडीओ

कोरोना संदर्भात डॉ. तात्याराव लहानेंनी दिली दिलासादायक माहिती, म्हणाले…

व्हाॅट्सअपचे ‘हे’ नवीन 5 फीचर्स; जाणून घ्या तुमच्या फोनमध्ये नेमकं काय बदलणार?

मलाही सुशांत सिंह बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे, ‘या’ अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा म्हणाला….