काँग्रेसला मोठा ध.क्का, या बड्या नेत्याचं झालं नि.धन!

नवी दिल्ली | नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कॉंग्रेस पक्षाला  मो.ठा ध.क्का बसला आहे. कॉंग्रेसच्या एका जे.ष्ठ नेत्याचं आज नि.धन झालं आहे. यामुळे कॉंग्रेस पक्षावर शो.कक.ळा पसरली आहे. या बड्या कॉंग्रेस नेत्याच्या नि.धनाची वा.र्ता समजताच देशभरातून ह.ळह.ळ व्यक्त केली जात आहे.

तब्बल चारवेळा गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची धु.रा सांभाळणारे कॉंग्रेसचे जेष्ठ नेते माधवसिंह सोलंकी यांचं वृ.द्धापका.ळाने निध.न झालं आहे. माधवसिंह सोलंकी हे 94 व.र्षांचे होते.

माधवसिंह सोलंकी यांनी कित्येक द.शके गुजरातच्या राजकारणात महत्वाच कार्य केलं आहे. त्यांचं गुजरातमधील कार्य नेहमीच स्म.रणा/त राहण्यासारखं आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील माधवसिंह सोलंकी यांच्या मृ.त्यूबद्दल शो.क व्यक्त केला आहे. यासंबंधित त्यांनी एक ट्वीट केलं आहे.

ट्वीट करत नरेंद्र मोदी म्हणाले की, श्री माधवसिंह सोलंकी जी एक ब.ला.ढ्य नेते होते. त्यांनी अनेक दशकांपासून गुजरातच्या राजकारणात महत्त्वपूर्ण भू.मिका नि.भावली. समाजासाठी केलेल्या वि.पुल सेवेबद्दल त्यांचे स्म.रण केले जाईल. सोलंकी यांच्या नि.धनाची वार्ता ऐकून खूप दु:ख झाले.

तसेच या ट्वीटनंतर नरेंद्र मोदी यांनी सोलंकी यांच्याबद्दल आणखी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटध्ये मोदिजींनी माधवसिंह सोलंकी यांच्या वाचनाच्या आवडीबद्दल सांगितलं आहे.

या ट्वीटमध्ये मोदी म्हणाले की, राजकारणापलीकडे श्री माधवसिंह सोलंकीजी वाचनाचा आनंद घेत असत. मी जेव्हा जेव्हा त्यांला भेटायचो किंवा त्यांच्याशी बोलायचो तेव्हा आम्ही पुस्तकांवर चर्चा करायचो आणि ते मला नुकत्याच वाचलेल्या नव्या पुस्तकाबद्दल सांगायचे. आमच्यात झालेल्या संवादांची मी नेहमीच क.दर करतो.

दरम्यान, माधवसिंह सोलंकी यांचा ज.न्म 30 जुलै 1927 रोजी झाला होता. सोलंकी हे चारवेळा गुजरातचे मुख्यमंत्री होतेच पण त्यासोबतच त्यांनी केंद्रात देखील महत्वाचं काम केलं आहे. नरसिंह राव सरकारमध्ये माधवसिंह सोलंकी यांनी प.रदेश मंत्र्याची जबाबदारी पार पाडली होती.

महत्त्वाच्या बातम्या-