मलायका अरोराने सोशल मीडियावर केला ‘हा’ व्हिडीओ शेअर; पाहून चाहते घायाळ, पाहा व्हिडीओ

मुंबई | बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि आपल्या फिटनेसने सगळ्यांना आकर्षित करणारी मलायका आरोरो सध्या सोशल मीडियावर आपल्याला जास्तच अॅक्टीव्ह असलेली पाहायला मिळत आहे.

मलायका दरोरोज आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवर तिचे फोटो अपलोड करत असते. त्याचप्रमाणे कधीकधी ती तिचे काही व्हिडीही शेअर करत असते. मलायका दरवेळी तिच्या लुक्समुळे आणि बोल्ड अंदाजामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. त्याचप्रमाणे यावेळी मलायकाने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे.

मलायकाने नुसकताच एक गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे.

शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मलायका एका गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तिने जीममध्ये डान्स केला असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

या व्हिडीओमुळे मलायकाला चाहत्यांकडून खूप जास्त प्रमाणावर दाद मिळत आहेत. तसेच या व्हिडीओमध्ये मलायकाचा हॉट अंदाज दाखवत असल्यामुळे तिचे चाहते घायाळही झाले आहे.

मलायकाने ज्या गाण्यावर डान्स केला आहे. ते गाणं इंग्लिश आहे. ते गाणं जेसन डेरुलोचे लोकप्रिय गाणं विग्लवर नाचताना दिसतं आहे.

मलायका ते गाणं पूर्णपणे फिल करत असल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्याचप्रमाणे मलायका त्या गाण्याच्या बिटनूसार ती तिच्या डान्सच्या स्टेप्स बदल असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

मलायका आरोराना फिटनेसबद्दल खूप जागृत असते. मलायकाचं वय 47 वर्ष आहे. तरीही तिच्याकडं पाहून त्यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. तसेच  यापूर्वी मलायका आरोराने एक योगासन करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यात ती खूप सहजरित्या आसन करत आहे. जणूकाही ते आसन करायला खूप सोप आहे.

दरम्यान,  बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका आरोरा एकमेकांना डेट करत आहेत. काहीदिवसांपूर्वी त्यांच्या लग्नांची चर्चाही सुरु होती. यावर अर्जुन कपूरने यावर खुलासा केला होता. सध्या लग्न करण्याचा कोणताही विचार नाही, असं अर्जुनने एका मुलाखती दरम्यान सांगितलं. गुपचूप लग्न करणार नाही, सांगूनच करेल, असंही त्यानं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

विरुष्कासह वामिकाचे एअरपोर्टवरील फोटो व्हायरल…

सोशल मीडियाच्या माध्यमातून आमिर खानच्या मुलीनं दिली

‘राष्ट्रपती लागवट लागू करा’ असं म्हणाऱ्यांवर…

‘या’ कारणामुळे जोडप्यानं आपल्या शेजाऱ्यांना…

‘काँग्रेसनं महाविकास आघाडीतील आपलं समर्थन काढून…