महाराष्ट्र मुंबई

मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीयांनी घेतलेले तीन महत्त्वाचे निर्णय

मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात आज विधीमंडळात सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं. यावेळी मराठा आरक्षणासंदर्भात तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. 

विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व पक्षांचे सदस्य उपस्थित होते. 

मराठा आरक्षणासंदर्भात कोणते तीन निर्णय झाले?

IMPIMP