Top news

‘मेरे रश्के कमर…’, तरूणाचा ‘हा’ व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर तुफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

Photo Credit- facebook/@ChandanBlogs

आज काल आपण अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.

त्यात काही डान्सचे व्हिडीओ असतात. तर काही गाणं म्हणतानाचे असतात. अनेकजण आपल्या आवडीच गाणं किंवा त्या गाण्यातील एक-दोन ओळी म्हणत तो व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर टाकत असतात. परंतू यावेळी अभिनेत्री-अभिनेताचा नाहीतर, एक सामान्य तरूणांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल की पैशाने आपण कोणतीही गोष्ट विकत घेऊ शकतो. परंतू आपण पैशाने कधीच एखादी कला विकत घेऊ शकत नाही. एखाद्यामध्ये एखादी कला ही त्याच्या जन्मापासूनच आवगत असते. देव प्रत्येकाला एका तरी गोष्टीमध्ये पारंगत करून पाठवतचं असतो.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दोन तरूण गाणं म्हणत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते दोघं एका ट्रेनमध्ये गाणं म्हणत असल्याचं दिसून येतं आहे.

ते दोघं बादशाह या हिंदी चित्रपटामधील मेरे रश्के कमर तूने पेहली नजर हे गाणं म्हणत आहे. त्यांचे गाणं ऐकल्यानंतर असं वाटतं आहे की, त्यांनी यापूर्वी गाण्याचं शिक्षण घेतलं असाव. त्यातील एकाच्या हातात छोटी सितार आहे. तर दुसऱ्याच्या हातात चिपळ्यांसारखी दिसतं असलेली कोणती तरी गोष्ट आहे. ते दोघं त्या गाण्याच्या चालीवर आपल्या हातात असलेलं वाद्य एकदम तालात वाजवत आहे.

तसेच त्यांचा हा व्हिडीओ चंदन ब्लॉग्स या यूजरने आपल्या फेसबुक आकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून या व्हिडीओला आतापर्यंत पाच हजार लोकांनी पाहिलं आहे. त्याचप्रमाणे हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्या दोन तरूणांच खूप कौतुकही केलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

10 वर्षाच्या चिमुकलीचा ‘हा’ व्हिडीओ पाहून…

गाडी चालवताना अचानक समोर आला भलामोठा हत्ती अन्…, पाहा…

पुढील काही तासांत मुंबईसह ‘या’ भागात होणार…

भयानक चक्रीवादळातही ‘ती’ महिला पावसात भिजत मारत…

घरात जागा नाही म्हणून ‘तो’ चक्क 11 दिवस झाडावर…