पॉ.र्न पाहत असाल तर वेळीच व्हा सावधान, आता अशा प्रकारे पो.लिसांना मिळणार टीप

नवी दिल्ली | इंटरनेटवर अ.श्लील व्हिडीओ पाहण्यास बंदी असली तरी देखील आज अनेक लोक मोबाईलवर गुपचुप पॉ.र्न व्हिडीओ पाहत असतात. मात्र आता मोबाईलवर गुपचुप पॉ.र्न व्हिडीओ पाहणाऱ्यांची खैर नाही. लपून छपून पॉ.र्न व्हिडीओ पाहणाऱ्या लोकांवर आता 1090ची एक टीम लक्ष ठेवून असणार आहे.

यामुळे आता लपून छपून अश्लील व्हिडीओ पाहणाऱ्यांना वेळीच अलर्ट केलं जाणार आहे. तसेच महिलांच्या सु.रक्षेची देखील आता जास्त काळजी घेतली जाणार आहे. महीलांच्या सु.रक्षेसाठी अलर्ट असलेले जागृत करणारे मेसेज सोशल मिडीयावर वेळोवेळी पाठवले जाणार आहेत.

तसेच उत्तर प्रदेशमध्ये महिलांच्या सु.रक्षेसाठी एक डीजीटल आऊटरीच रो.डमॅप देखील तयार करण्यात आला आहे. 1090  च्या एका कार्यक्रमात एडीजी नीरा रावत यांनी याबद्दल माहती दिली आहे.

या कार्यक्रमात बोलताना एडीजी नीरा रावत म्हणाले की, OOMUPH नावाची एक कंपनी इंटरनेट अॅनॅलॅटीक्स करते. लोक इंटरनेटवर काय सर्च करतात ही माहीती कंपनी  डेटाच्या माध्यामातून काढते. त्यावर वॉच ठेवला जाईल.

कोणी व्यक्ती जर अ.श्लील व्हिडीओ पाहत असेल तर त्याची माहिती अॅनॅलॅटीक्स टीमला मिळेल. अॅनॅलॅटीक्स टीम ही माहिती 1090 टीमला कळवेल. यानंतर 1090 टीम संबंधित व्यक्तीला मेसेज पाठवेल. अशा प्रकारे गु.न्ह्याच्या सुरुवातीलाच रोखता येईल.

महत्वाच्या बातम्या –

आता ‘या’ मुलाच्या व्हिडिओचा सोशल मीडियावर धुमाकूळ, पाहा व्हिडिओ

‘राजा हिंदूस्तानी मधील तो किंसींग सीन करताना मी…’; करिश्मा कपूरने सांगितला तो किस्सा

नात्यातील गोडवा वाढवणाऱ्या ‘व्हॅलेंटाईन डे’ची सुरुवात कशी झाली? वाचा सविस्तर

‘सैराट’ मधील लंगड्या प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येतोय ‘हा’नवीन चित्रपट

…..म्हणून सलमान खान सिनेमात अभिनेत्रीला किस करत नाही