ध.क्कादायक! ‘या’ खासदाराचा मुंबईमध्ये मृ.त्यू, हॉटेलमध्ये आढळला मृ.तदेह

मुंबई | सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत असतानाच मुंबईतून अतिशय ख.ळब.ळजनक घटना समोर आली आहे. दादरा नगर हवेलीतील खासदार मोहनभाई डेलकर यांचा मुंबईतील एका हॉटेलमध्ये मृ.तदेह आढळला आहे. खासदार मोहनभाई डेलकर यांच्या अचानक झालेल्या मृ.त्युच्या बातमीने सर्वत्र एकंच खळबळ उडाली आहे.

मोहनभाई डेलकर हे अपक्ष खासदार म्हणून निवडून आले होते. डेलकर यांचे वय 58 वर्ष इतके होते.  प्राथमिक तपासात डेलकर यांनी आ.त्मह.त्या केल्याचं दिसत आहे. मुंबईतील ग्रीन सी हॉटेलमध्ये मोहनभाई डेलकर यांचा मृ.तदेह आढळला आहे.

मुंबई पो.लिसांनी डेलकर यांचा मृ.तदेह ता.ब्यात घेतला आहे. सध्या मृ.तदेह तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला आहे. मोहनभाई डेलकर यांच्या मृ.तदेहाशेजारी एक सु.साईड नोट देखील सापडली आहे. ही सु.साईड नोट गुजराती भाषेमध्ये असल्याचं बोललं जात आहे.

मोहनभाई डेलकर यांनी ट्रेड युनियन लिडर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात कारखाण्यात काम करणाऱ्या आदिवासी लोकांच्या ह.क्कासाठी ल.ढा दिला. डेलकर यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य लोक कल्याणासाठी झि.जवले आहे.

मोहनभाई डेलकर यांनी 1985 मध्ये आदिवासी संघटनेची स्थापणा केली होती. 1989 मध्ये दादरा नगर हवेलीतून ते प्रथम अपक्ष खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर डेलकर यांनी अनेकवेळा पक्षांतर करत निवडणूक लढवली आणि खासदार म्हणून निवडून आले.

दरम्यान, डेलकर यांनी काॅंग्रेस, भाजप, भारतीय नवशक्ती पार्टी तसेच अपक्ष म्हणून देखील निवडणूक ल.ढवली.  डेलकर यांच्या मृ.त्युने राजकीय वर्तुळात शो.ककळा पसरली आहे. अनेक बड्या नेत्यांनी त्यांच्या मृ.त्युचा शो.क व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

चहा पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या…

फार मोठ्या घसरणीनंतर अखेर सोन्याचे भाव स्थिरावले; वाचा ताजे दर

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy