Top news महाराष्ट्र मुंबई राजकारण

धक्कादायक! खासदार डेलकरांच्या सु.साईड नोटमध्ये आढळलं ‘या’ दिग्गज नेत्यांचं नाव

Photo Credit: Facebook - Shri Mhanbhai S Delkar

मुंबई | दादरा नगर हवेलीतील खासदार मोहनभाई डेलकर यांचा मुंबईतील एका हॉटेलमध्ये काल मृ.तदेह आढळला आहे. खासदार मोहनभाई डेलकर यांच्या अचानक झालेल्या मृ.त्युच्या बातमीने सर्वत्र एकंच खळबळ उडाली आहे. मुंबईतील ग्रीन सी हॉटेलमध्ये मोहनभाई डेलकर यांचा मृ.तदेह आढळला आहे.

मुंबईतील ग्रीन सी हॉटेलमध्ये मोहनभाई डेलकर थांबले होते. त्यांचा ड्रायव्हर देखील त्याच हॉटेलमध्ये थांबला होता. काल सकाळी हॉटेल स्टाफ त्यांच्या रूममध्ये रूम सर्व्हिस देण्यासाठी गेला. मात्र, आतून कोणीच दरवाजा उघडला नाही.

डेलकर यांच्या ड्रायव्हरने देखील त्यांना भरपूर कॉल केले पण डेलकर यांनी उचलले नाहीत. दरवाजा आतून लॉक असल्याने मास्टर किने देखील दरवाजा उघडला नाही. शेवटी ड्रायव्हरने शेजारच्या रुमच्या गॅलरीतून डेलकर यांच्या रुममध्ये प्रवेश केला.

प्रवेश करताच त्याला रुममध्ये मोहनभाई डेलकर यांचा मृ.तदेह पंख्याला ल.टकलेला आढळला. या घटनेची माहीती मुंबई पो.लिसांना समजताच ते घटणास्थळी दोखल झाले. मुंबई पो.लिसांनी डेलकर यांचा मृ.तदेह ता.ब्यात घेत वि.च्छेद.नासाठी पाठवला.

मोहनभाई डेलकर यांच्या मृ.तदेहाशेजारी मुंबई पोलिसांना एक सु.साईड नोट देखील सापडली आहे. ही सु.साईड नोट गुजराती भाषेमध्ये असल्याचं बोललं जात आहे. डेलकर यांनी लिहीलेली ही नोट तब्बल 7 पानांची असल्याचं समजत आहे.

तसेच या सु.साईड नोटमध्ये बिहार मधील जेडीयुच्या एका वरिष्ठ नेत्याचं नाव असल्याचं देखील समोर आलं आहे. मोहनभाई डेलकर यांनी ही सु.साईड नोट जेडीयुचा एका वरिष्ठ नेता आणि केंद्रातील एका मंत्र्याला संबोधून लिहीली आहे. मात्र, हे नेते नेमके कोण आहेत हे अद्याप समोर आलं नाही.

दरम्यान, मोहनभाई डेलकर यांनी ट्रेड युनियन लिडर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात कारखाण्यात काम करणाऱ्या आदिवासी लोकांच्या ह.क्कासाठी ल.ढा दिला. डेलकर यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य लोक कल्याणासाठी झि.जवले आहे.

मोहनभाई डेलकर यांनी 1985 मध्ये आदिवासी संघटनेची स्थापणा केली होती. 1989 मध्ये दादरा नगर हवेलीतून ते प्रथम अपक्ष खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर डेलकर यांनी अनेकवेळा पक्षांतर करत निवडणूक लढवली आणि खासदार म्हणून निवडून आले.

डेलकर यांनी काॅंग्रेस, भाजप, भारतीय नवशक्ती पार्टी तसेच अपक्ष म्हणून देखील निवडणूक ल.ढवली. डेलकर यांच्या मृ.त्युने राजकीय वर्तुळात शो.ककळा पसरली आहे. अनेक बड्या नेत्यांनी त्यांच्या मृ.त्युचा शो.क व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या – 

संजय राठोडांचा पाय आणखी खोलात! पूजा चव्हाण प्रकरणात नवीन मेसेज व्हायरल

कोरोना नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यातील भाजपच्या ‘या’ नेत्यासह तिघांवर गु.न्हा दाखल

रोमॅन्टिक सीन करताना शाहरुखनं काजोल सोबत केलं ‘हे’ कृत्य, ज्यामुळे काजोलही झाली होती शाॅक

चहा पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या…

तुम्हीही सिंगल असण्याला कंटाळला आहात का? आजच स्वत:मध्ये करा हे बदल, लगेच मिळेल गर्लफ्रेंड!