ठाकरेंसोबत झालेल्या भेटीवर मौन सोडत अखेर मुनगंटीवार यांचा मोठा खुलासा, म्हणाले…

मुंबई | अलीकडे राजकीय वर्तुळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. स.त्ताधारी पक्षातील नेते आणि वि.रोधी पक्षातील नेते यांच्यात सातत्याने आ.रोप प्र.त्यारोपाची खे.ळी चालूच आहे. दोन्ही बाजूचे नेते एकमेकांना टा.र्गेट करण्याचा एकंही मुद्दा सोडत नाहीत.

सत्ताधा.री आणि वि.रोधकांतील सं.घर्ष टोकाला गेला असतानाच भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलंच उधाण आलं आहे. या भेटीविषयी अनेक तर्क वि.तर्क लावले जात आहेत.

मात्र, अखेर सुधीर मुनगंटीवार यांनी या भेटीवर मौन सोडत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट ही माझ्या जिल्ह्यातील काही कामांसाठी असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे. मंगळवारी मुनगंटीवार पत्रकारांशी बोलत होते.

मुनगंटीवार यावेळी म्हणाले की, माझ्या जिल्ह्यातील काही कामांसाठी मी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. चंद्रपूर विमानतळ, कृषी क्षेत्र आणि वि.जेच्या संदर्भात यावेळी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. ठाकरे यांनी देखील सका.रात्मक प्रतिसाद दिला.

राजकीय चर्चा करण्यासारखं सध्या वातावरण नाही. या भेटीत जरी सका.रात्मक राजकीय चर्चा झाली असती तरी ती नागरिकांच्या हि.ताचीच असेल ना, मग अड.चण काय आहे?, असाही सवाल मुनगंटीवार यांनी यावेळी केला आहे.

दरम्यान, मुनगंटीवार यांच्यासारख्या भाजपच्या एका जेष्ठ नेत्यानं उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानं चांगलंच राजकीय वा.दळ आलं होतं. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सं,घर्ष टो.काला गेला असताना मुनगंटीवार ठाकरेंना भेटायला कसे गेले? असा स.वाल उपस्थित केला जात आहे.

या भेटीविषयी अद्याप देखील अनेक तर्क वि.तर्क लावले जात आहेत. आता या भेटीमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधील क.टुता दूर होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

शेतकरी आं.दोलनाची ता.कद आणखी वाढणार, आता महाराष्ट्रातील ‘ही’ संघटना देखील रस्त्यावर उतरणार

“राम मंदिरासाठी पैसे गोळा करून भाजपचे नेते दा.रू पितात”

‘KGF’ हा आमच्यासाठी फक्त चित्रपट नाही तर…’; चाहत्याची मोदींकडे अजब मागणी

‘KGF’ हा आमच्यासाठी फक्त चित्रपट नाही तर सर्वकाही, त्यामुळे…’; चाहत्याचं मोदींना पत्र

….म्हणून आमिर खान ठेवणार मोबाईल फोन बंद, जाणून घ्या!