Top news महाराष्ट्र मुंबई

“नखं वाढवली नाहीत म्हणून माझ्या पतीने सेक्स करण्यास नकार दिला”

मुंबई | आयुष्याचे म्हणजेच लाईफचे 10 प्रकार मानले जातात. या 10 लाईफच्या प्रकारात ‘सेक्स लाईफ’ (Sex Life) खूप महत्त्वाची मानली जाते. मानवी आयुष्यात सेक्स भावनेला फार महत्त्व दिलं जातं.

सेक्स स्त्री आणि पुरूष यांच्यामधील नातं घट्ट मजबूत करणारी गोष्ट आहे. तर याच सेक्समुळे अनेक गोष्टी बिघडू देखील शकतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे.

एक महिला रिलेशनशीप पोर्टलवर तिच्या आयुष्यातील गोष्ट सांगते. ती म्हणते, माझं वय सध्या 28 आहे. माझा नवरा माझ्यापेक्षा एक वर्ष लहान आहे. आम्ही मागील तीन वर्षापासून सोबत राहतो.

जर अहंकार प्रेमापेक्षा जास्त झाला तर नात्यात दुरावा निर्माण होण्यास मदत होते. असंच काहीस या महिलेसोबत झालं. त्याच्या वाढदिवसाला त्याला अनेक संकेत देऊन सुद्धा तो सेक्ससाठी तयार झाला नाही.

मी सुंदर दिसावी यासाठी तो असं करत आहे, हे मला जाणवलं. मी माझी नखं वाढवावी, अशी त्याची इच्छा आहे. मात्र मी नर्स असल्याने मला हे करता येत नाही. आम्हाला नख वाढवण्याची परवानगी नसते, असं महिला म्हणाली.

नखं न वाढवल्याने त्याने माझ्यासोबत सेक्स करण्यास नकार दिला आणि मला वेळोवेळी इग्नोर करत राहिला, असंही महिला यावेळी म्हणाली.

यावर तज्ज्ञांनी भाष्य केलं आहे. ज्ञाते म्हणतात, सेक्स लाईफनंतर नात्यांमध्ये दुरावा निर्माण होणं काही नवीन नाही. प्रेमाची जागा जर अहंकाराने घेतली तर तणाव वाढतो. मात्र काही काळानंतर नातं पुन्हा सुरळीत होतं.

दरम्यान, प्रेम ही जगातील सर्वात सुंदर गोष्ट समजली जाते. अनेक भावना प्रेमात व्यक्त होत असतात. त्यामुळे सेक्स लाईफ सोबतच जोडीदारांच्या भावनांची काळजी घेणं देखील तितकंच गरजेचं असतं.

महत्वाच्या बातम्या-

प्रवीण दरेकरांचा करिश्मा, ‘ही’ निवडणूक एकहाती जिंकली! 

“…तर भारताचा पाकिस्तान करायला वेळ लावणार नाही”

ओमिक्रॉनचं नवं लक्षण आलं समोर, अजिबात अंगावर काढू नका!

कोरोनाबाधित असूनही सुप्रिया सुळेंनी घेतली निलेश लंकेंची भेट?; भाजपकडून टीकेची झोड

आर्यन खान प्रकरणातील कॉर्डेलिया क्रुझवर अडकले 2000 प्रवासी; ‘हे’ धक्कादायक कारण आलं समोर