तिने नवऱ्याला खुर्चीला बांधलं, पॉ.र्न व्हिडिओ दाखवले अन् पुढे जे केलं त्याने महाराष्ट्र हा.दरला!

नागपूर | पती पत्नामधील वादाच्या गोष्टी सामान्य आहेत. प्रत्येकच जोडप्यांमध्ये छोटे मोठे खटके हे उडतंच राहतात. मात्र, नागपूरमध्ये एका जोडप्यातील वाद एवढा वि.कोपाला गेला की पत्नीने सरळ पतीचा खू.नच केला. नागपूरातील या सिनेस्टाईल ह.त्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हा.दरला आहे.

नागपूर मधील गणेशपेठ पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या रजत संकुलमध्ये एका वृद्ध ईसमाची ह.त्या झाल्याची बातमी पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पुढे जी काही माहीती पोलिसांच्या हाती लागली ती को.ड्यात टाकणारी होती.

रजत संकुलमधील ज्या व्यक्तीचा खू.न झाला आहे त्या मृ,तक व्यक्तीचं नाव लक्ष्मण मलिक असं आहे. लक्ष्मण मलिक याचा खू.न त्याचीच पाचव्या क्रमांकाची पत्नी स्वातीने केला आहे. सध्या स्वाती ग.जाआड असून पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी याप्रकरणाची माहीती दिली आहे.

स्वाती ही मृ.तक लक्ष्मण मलिक याची पाचव्या क्रमांकाची पत्नी आहे. स्वातीला मलिक याच्याकडून एक आठ वर्षाचा मुलगा देखील आहे. याशिवाय महिलेकडे आणखी एक 3 महिन्याचं बाळ आहे. या महिलेच्या म्हणण्यानुसार तिने हे बाळ नातेवाईकांकडून दत्तक घेतलं आहे. मात्र, या बाळावरून मृ.तकाला स्वातीचे बाहेर ईतर पुरुषांसोबत संबंध असल्याचा सं.शय होता.

तसेच मृत व्यक्ती एक सेवानि.वृत्त कर्मचारी होता. त्याला मिळणाऱ्या पेंन्शनवरुन देखील या दोघांच्यात ख.टके उडत होते. यामुळे स्वातीने लक्ष्मण मलिकचा का.टा काढण्याला प्लॅन आखला. मृ.तक गेल्या काही महिन्यांपासून रजत संकुलमधील एका फ्लॅटमध्ये एकटाच राहत होता.

8 मार्चला स्वाती त्याला भेटण्यासाठी फ्लॅटवर गेली. यावेळी स्वातीने मृ.त व्यक्तीचे हात पाय बांधून त्याला खुर्चीला बांधले. नंतर त्याला सोशल मिडीयावर उपलब्ध असलेले पॉ.र्न व्हिडिओ दाखवले. यानंतर तिने सोबत आणलेल्या धा.रधा.र चा.कूने लक्ष्मण मलिकचा खू,ण केला, अशी माहीती पोलिस तपासात उघड झाली आहे.

दरम्यान, पोलि़स तपासात आणखीही काही धक्कादायक गोष्टी उघडकीस आल्या आहेत. मृ.तक व्यक्तीचे बाहेर देखील बऱ्याच महिलांशी विवाहबाह्य संबंध होते. या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. सध्या पोलिस याप्रकरणी आणखी त.पास करत आहेत.

महत्वाच्या बातम्या –

कुख्यात गुंड गजा मारणेला पोलिसांनी कसं पकडलं? संपूर्ण थरार CCTV मध्ये कैद; पाहा व्हिडिओ

ग्राहकांसाठी खुशखबर! सहा महिन्यांत सोनं तब्बल 22 टक्क्यांनी घसरलं; वाचा आजचे दर

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार? मुख्यमंत्री म्हणाले…

डेलकर प्रकरणाला धक्कादायक वळण! ‘या’ व्यक्तीने डेलकरांकडे 25 कोटींंची खंडणी मागितली

ऐन निवडणुकीच्या काळात ममता बॅनर्जींवर ह.ल्ला? प्रत्यक्षदर्शीचा धक्कादायक खुलासा!