नागपूरमधील त्या प्रकरणाला धक्कादायक वळण; ती तरुणी त्याची प्रेयसी नव्हती?

नागपूर | वेगवेगळ्या से.क्स पोजिशन करण्याच्या नादात झालेल्या तरुणाच्या मृ.त्यू प्रकरणाला आता धक्कादायक वळण लागलं आहे. तरुणाच्या वडिलांनी याप्रकरणी त.क्रार दिल्यानंतर आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती तरुणी संबंधित तरुणाची प्रेयसी नव्हती तर त्यांच्यात एक वेगळं नातं होतं असं समोर आलं आहे.

नागपूरच्या सावनेर तालुक्यात घडलेल्या या घटनेनं फक्त नागपूरमध्येच नव्हे तर साऱ्या महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. संबंधित तरुणाच्या मृ.त्यूबद्दल शंका देखील व्यक्त केली जात होती. तरुणाच्या वडिलांनी याप्रकरणी खुद्द त.क्रार दिली होती.

से.क्स पोजिशन बदलण्याच्या नावाखाली माझ्या मुलाचा खू.न झाल्याचा आ.रोप त्यांनी केला होता. व याप्रकरणी पोलिसात त.क्रार देखील दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाच्या तपा.साला वेग दिला होता.

पोलिसांनी पहिल्यांदा संबंधित तरुणीला ता.ब्यात घेतलं होतं, त्यानंतर मुलाच्या वडिलांनी त.क्रार दाखल केल्याने या तरुणीला अ.टक देखील करण्यात आली होती. तिच्या चौकशीत पोलिसांना ही धक्कादायक माहिती मिळाल्याचं कळतंय.

संबंधित तरुण आणि तरुणी फक्त प्रियकर प्रेयसीच नव्हते तर त्यांच्यामध्ये आणखी एक नातं होतं. ते नातं म्हणजे नवरा-बायकोचं असं आता समजत आहे. दोघांनीही लग्न केल्याची चर्चा आहे.

संबंधित तरुण आणि तरुणीने कोर्ट मॅरेज केल्याची माहिती आहे. त्यामुळे जर असं असेल तर ते फक्त प्रियकर प्रेयसीच नव्हते तर नवरा बायको होते. मात्र यामुळे आणखी काही प्रश्न देखील उपस्थित राहात आहेत.

पोलीस सध्या या प्रक.रणाचा त.पास करत आहेत त्यामुळे याबाबत अधिक माहिती अजून उपलब्ध झालेली नाही. मात्र या प्रकरणात पोलिसांनी संबंधित तरुणीला अ.ट.क केल्यानं आता लवकरच या प्रकरणावरुन पडदा उठण्याची शक्यता आहे.

नेमका काय प्रकार घडला होता?

सावनेर तालुक्यातील एक युवक आपल्याला काहीतरी अर्जंट काम आलं असून आपण तालुक्याच्या गावाला जात असल्याचं सांगून घरुन निघाला होता, मात्र तो रात्री उशिरापर्यंत घरी परतलाच नव्हता.

घरच्यांनी संध्याकाळपासून त्याचा फोन ट्राय करण्याचा प्रयत्न केला पण तो रिस्पॉन्स देत नव्हता. शेवटी त्यांना आपल्या मुलासोबत अ.पघा.त झाल्याचं कळलं. प्रत्यक्षात वेगळाच प्रकार घडला होता.

तालुक्याला जातो सांगून निघालेला तरुण एका तरुणीसोबत लॉ.जवर पोहोचला होता. त्याने आणि त्या तरुणीने लॉ.जवर लैं.गि.क संबंध प्रस्थापित केले. यावेळी काहीतरी वेगळं करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

पॉ..र्न.मध्ये पाहून त्यांनी वेगळी पोजिशन करण्याचा प्रयत्न केला. यात तरुणीने तरुणाला खु.र्चीला बांधलं. त्याचे हातपाय बां.धण्यात आले. सगळं झाल्यावर तरुणी बाथरुमध्ये गेली.

तरुणी बाथरुममध्ये गेल्यानंतर तरुणी खुर्चीवरुन खाली कोस.ळला. यावेळी त्याच्या गळ्याभोवती दोरी आ.वळली गेल्यानं त्याला फा.स बसला. यातच त्याचा मृ.त्यू झाला. संबंधित तरुणीने लॉ.ज व्यवस्थापकांना याबद्दल माहिती देताच पोलिसांना बोलवण्यात आलं.

आता या प्रकरणात मुलाच्या वडिलांनी आपल्या मुलाचा खू.न करण्यात आल्याची त.क्रार पोलीस ठाण्यात केली आहे. त्यांच्या या त.क्रारीनंतर मुलीला अ.टक करण्यात आली आहे. आता या प्रकरणात आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

कारला लागतेय अचानक आग; या कंपनीनं आपल्या 4 लाख 71 हजार गाड्या परत मागवल्या!

बंद गाडीत मास्क वापरणं गरजेचं आहे का?; मोठा निर्णय अखेर जाहीर

भारतीय बाजारात टाटाच्या ‘या’ गाडीचा धु.माकूळ, वि.क्रीत तब्बल 21 टक्क्यांची वा.ढ!

सर्वात लोकप्रिय महिंद्रा स्काॅ.र्पिओ आता नव्या अवतारात; नवी माहिती आली समोर

महिंद्रा था.रच्या नव्या किंमतीची अखेर घोषणा; इतक्या हजार रुपायांनी झाली म.हाग