मुंबई | क्षुद्रग्रहाचं वर्णन पृथ्वीसाठी एक धोका म्हणून केलं जात आहे. शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की एखादा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर मोठा अनर्थ घडू शकतो.
शास्त्रज्ञांनी अनेक वेळा लघुग्रहांची पृथ्वीशी टक्कर होण्याची शक्यता व्यक्त केली, पण ती कधीच खरी ठरली नाही. आता पुन्हा एकदा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याचा धोका निर्माण झाला आहे.
16 मे रोजी पहाटे 2.48 वाजता ते पृथ्वीजवळून जाईल, असे अमेरिकन अंतराळ संस्था नासाने म्हटलं आहे.
नासाने याबाबत इशारा दिला आहे. जर एखादा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर मोठा विध्वंस होऊ शकतो, असं त्यांनी म्हटलं आहे.
अंतराळ शास्त्रज्ञांच्या गणनेनुसार हा लघुग्रह पृथ्वीपासून सुमारे 2.5 दशलक्ष मैलांच्या अंतरावरून जाईल, असं नासाचं म्हणणं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“बाबरी मशीद पडली तेव्हा मी तिथं होता, तिथं एकही शिवसैनिक नव्हता”
Monsoon Update | मान्सून संदर्भात मोठी अपडेट समोर
शरद पवारांचा नरेंद्र मोदींना गंभीर इशारा, म्हणाले…
काँग्रेसचं मिशन 2024; राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय
“…नाहीतर तुमचे पंचवीस आमदारही निवडून आले नसते”