Top news मनोरंजन

“नवाजुद्दीन सिद्दीकीनं माझी फ.सवणूक करून माझ्यावर बला.त्कार केला”

मुंबई | चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार त्यांच्या करिअर बरोबरच वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींमुळे नेहमीच चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीच्या कुटुंबात प्रचंड वा.द चालल्याची चर्चा सुरु आहे.  नवाजुद्दीनं न्यायालयात पत्नी आलियाकडून घटस्फो.ट घेण्यासाठी अर्ज दाखल केला होता. यानंतर त्याच्या कुटुंबातील हा वा.द चव्हाट्यावर आला होता. नवाजुद्दीनच्या पत्नीनं आता त्याच्यावर अनेक गं.भीर आरो.प करत नवाजुद्दिन विरुद्ध गु.न्हा दाखल केला आहे.

नवाजुद्दीन विरुद्ध त्याच्या पत्नीनं वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये गु.न्हा दाखल केला आहे. नवाजुद्दिननं फ.सवणूक करून ब.लात्का.र केल्याचा आ.रोप आलियानं केला आहे. नवाजुद्दिन सिद्दिकीवर कलम 420 आणि कलम 429 अंतर्गत गु.न्हा दाखल करण्यात आला आहे. एका मुलाखती दरम्यानही आलियानं नवाजुद्दीननं आपल्यावर अ.त्याचार केल्याचं म्हटलं होतं.

2003 पासून मी नवाजुद्दीन सिद्दिकीला ओळखते. ओळख झाल्याच्या काही दिवसानंतर आम्ही दोघे एकत्र राहू लागलो होतो. त्याचा भाऊ शाम देखील आमच्यासोबतच राहत होता. काही दिवसांनी आम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलो आणि मग आम्ही दोघांनी लग्न केलं, असं आलियानं या मुलाखतीत म्हटलं होतं.

तसेच आमचं लग्न झाल्यानंतर सुरुवातीपासूनच आमच्या दोघांच्यात काही न काही कारणांवरून सतत ख.टके उडत होते. मी त्यावेळी विचार केला की वेळेनुसार हळूहळू सर्व काही ठीक होईलं. मात्र, असं काहीच झालं नाही. लग्नाला 15 ते 16 वर्षे झाली मात्र तरीही हे अ.त्याचार थांबले नाहीत. दिवसेंदिवस हे वाढतंच चालले आहेत, नवाजुद्दीनवर असा आ.रोप आलियानं केला होता.

मी जेव्हा गर्भवती होते तेव्हा मी स्वतः गाडी चालवत डॉक्टरांकडे जायचे. मला जेव्हा लेबर पेन चालू झाले तेव्हा नवाजुद्दीन त्याच्या आई वडिलांकडे गेला होता. तेव्हाही मी एकटीच गाडी चालवत डॉक्टरकडे गेली होती. जेव्हा जेव्हा मला नवाजुद्दीनची गरज होती तेव्हा तेव्हा नवाजुद्दीन त्याच्या गर्लफ्रेंड सोबत बोलत असायचा. घरी येणाऱ्या फोन बीलवरून नवाजुद्दीनचं अफेअर चालू आहे हे मला समजलं होतं, असंही आलियानं यावेळी म्हटलं होतं.

दरम्यान, आलियानं एक आठवड्यापूर्वीच नवाजुद्दीनच्या कुटुंबातील चार सदस्यांवि.रोधात त.क्रार दाखल केली होती. उत्तर प्रदेश मधील मुज्जफरनगरच्या बुढाना पोलीस स्टेशनमध्ये आलियानं ही त.क्रार दाखल केली होती. मुज्जफरनगर पोलिसांनी आलियाचा जबाब नोंदवून घेत याप्रकरणी तपा.स सुरु केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

आता रियानं सुशांतवरच केला धक्कादायक आरोप; म्हणते, सुशांतने आपल्या जवळच्या लोकांचा…

सुशांतच्या मृ.त्यूचं गूढ अखेर उलघडलं, सीएफएसएलनं दिला अंतिम अहवाल

कंगनाला मोठा झटका! ‘या’ प्रकरणी कंगनाचीही चौकशी होणार?

रियानं जा.मीन अर्जात सुशांतवर केला ‘हा’ गंभीर आ.रोप! पाहा काय म्हणाली रिया

जिओनं लाँच केला सर्वात पॉप्युलर प्लॅन; रोज 3 GB डेटा मिळतोय फक्त ‘इतक्या’ रुपयात!