नवी दिल्ली | कोरोनाकाळापासून अनेक मुला-मुलींचे लग्नाचे बार उडाले आहेत. हल्ली लग्न एक ट्रेंडच बनला असल्यासारख वाटत आहे.
लग्न म्हटलं की, त्यामध्ये नाच-गाण हे आलंच. कलवऱ्यांची धमाल, मस्तीही आलीच. सध्या सोशल मीडियावर लग्नातले अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. त्यामध्ये काही व्हिडीओ नवरा-नवरीचे असतात. तर काही व्हिडीओ एखादा विधी करतानाचे असतात.
अशातच एक लग्नातील डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये नवरी भर लग्न मंडपात आपल्या दिरांसोबत एका गाण्यावर डान्स करत आहे.
या व्हिडीओमध्ये नवरी आणि तिचे सगळे दिर ‘हटजा सामने से तेरी भाबी खडी है’ या गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळत आहेत. हे गाण ‘कुली नंबर 1’ या हिंदी चित्रपटातील आहे.
या चित्रपटामध्ये अभिनेका वरूण धवन आणि सैफअली खानची मुलगी अभिनेत्री सोहा अली खानने मुख्य भूमिका साकारली आहे. त्या दोघांचा हा चित्रपट खूप हीट झाला होता.
तसेच त्या नवरीचा आणि तिच्या दिरांचा डान्सचा व्हिडीओ एका यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला आहे. त्यांच्या या व्हिडीओला प्रचंड लाईक्स आले असून, खूप कमेंट्स देखील आल्या असल्याचं समजतं आहे.
महत्वाच्या बातम्या-
कौतुकास्पद! तब्बल नऊ तास प्लँक करून तरूणाने केला वर्ल्ड रेकॉर्ड, पाहा व्हिडीओ
मोबाईल नंबर मागितला म्हणून तरूणीने तरूणासोबत जे केलं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ
ऐकावं ते नवलंच! चक्क बदक माणसांप्रमाणे बोलतोय, विश्वास बसत नसेल तर पाहा व्हिडीओ
कोब्राची शेपटी धरायला गेला अन्…, पाहा अंगाचा थरकाप करणारा व्हिडीओ
न्यूज वेबसाईट, यूट्यूब चॅनेल्सना सरकारी जाहिराती सुरु करा; भाजपच्या सुनील मानेंची मागणी