Top news मनोरंजन

ड्र.ग्ज प्रकरणी धक्कादायक बातमी! एनसीबी अधिकाऱ्यानं केला ‘या’ चार बड्या अभिनेत्यांच्या नावांचा खुलासा

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्यूनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीला जणू ग्रहणच लागलं आहे. सुशांतच्या मृ.त्यूपासून चालू झालेला शोध आज झगमगत्या चित्रपट सृष्टीतील अं.मली पदार्थ प्रकरणापर्यंत येऊन पोहचला आहे. सुशांत प्रकरणात अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यापासून ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणी तपास करत आहे.

अं.मली पदार्थ प्रकरणी इंडस्ट्रीतील अनेक दिग्गजांची नावे आत्तापर्यंत समोर आली आहेत. अशातच आता एनसीबीनं अ.टक केलेल्या ड्र.ग्ज पेड.लर्सने बॉलिवूड मधील चार बड्या अभिनेत्यांच्या नावाचा खुलासा केला आहे. आत्तापर्यंत ही नावे फक्त ‘A’ ‘D’ ‘S’ आणि ‘R’ या कोड वर्डमध्ये घेतली जात होती. मात्र, एका एनसीबी अधिकाऱ्यानं कोड वर्डमध्ये घेतल्या जाणाऱ्या या नावांचा खुलासा केला आहे.

शाहरुख खान, अर्जुन रामपाल, रणबीर कपूर आणि डिनो मोरिया अशी या चार अभिनेत्यांची नावे आहेत. ही चारही नावे बॉलिवूड मधील अतिशय उच्च दर्जाची आहेत. अं.मली पदार्थ प्रकरणी या बड्या कलाकारांची नावे समोर आल्यानं इंडस्ट्रीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तसेच ज्या एनसीबी अधिकाऱ्याने या नावांचा खुलासा केला आहे त्यांनी याप्रकरणी आणखीही काही महत्वाची माहिती दिली आहे.

अर्जुन रामपाल शाहरुखच्या घरी जावून ड्र.ग्ज सप्लाय करत होता, अशी माहिती एनसीबी अधिकाऱ्याने दिली आहे. डिनो मोरिया सुद्धा ड्र.ग्ज सप्लाय करत होता. मात्र, डिनो कोणाला ड्र.ग्ज सप्लाय करायचा याचा अद्याप खुलासा झाला नाही. एनसीबी लवकरच या चारही कलाकारांना चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे.

एनसीबीची टीम याप्रकरणी आणखी काही महत्वाच्या गोष्टींचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच या अभिनेत्यांविरोधात ठोस पु.रावे शोधण्याचा एनसीबी प्रयत्न करत आहे. टेक्निकल पुराव्यांच्या आधारे आम्ही या अभिनेत्यांविरोधात पाऊले उचलू, अशीही माहिती एनसीबी अधिकाऱ्याने दिली आहे.

दरम्यान, सुशांतची कथित एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या मोबाईल मध्ये अं.मली पदार्थांचा उल्लेख आढळल्यानं एनसीबीनं तिला ता.ब्यात घेत याप्रकरणी शोध सुरू केला होता. रियाच्या अ.टकेनंतर याप्रकरणी बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक दिग्गजांची नावे समोर आली आहेत. तसेच काही ड्र.ग्ज पेड.लर्सलाही एनसीबीनं ता.ब्यात घेतलं आहे.

अभिनेत्री श्रद्धा कपूर, दीपिका पदुकोण, नम्रता शिरोडकर आणि सारा अली खान यांचीही नावे अं.मली पदार्थ प्रकरणी समोर आली आहेत. शनिवारी एनसीबीनं सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि दीपिका पादुकोन यांना चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात बोलावलं होतं.

एनसीबी चौकशी दरम्यान या तीनही अभिनेत्रींनी आपण केव्हाच ड्र.ग्जचं सेवन केलं नसल्याचं सांगितलं आहे. मात्र, एनसीबीकडे या अभिनेत्रींच्या विरोधात काही पु.रावे आहेत. यामुळे याप्रकरणी आता पुढे काय होतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘ड्र.ग्जचाच प्रकार असणारं सीबीडी ऑईल भारतात कायदेशीर करा!’; वाचा कोणी केली ही मागणी

‘त्या’ प्रकरणी कंगना चुकिचीच, कंगनाला खडे बोल सुनावताना उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणाले…

अभिनेत्री कंगणा राणावतचा बीएमसीवर अत्यंत गंभीर आरोप; म्हणाली, माझ्या शेजाऱ्यांना…

‘सुशांत प्रकरणी ‘हे’ काम करण्यासाठी रियानं मोठं षडयंत्र आखलं होतं’; एनसीबीचा धक्कादायक खुलासा!

मुकेश अंबानी प्रत्येक तासाला कमवत आहेत 90 कोटी रुपये, एकुण संपत्ती ऐकाल तर हैराण व्हाल!