Top news मनोरंजन

एनसीबी अधिकाऱ्यांनी दीपिका समोर हात जोडले, मात्र तरीही दीपिका ढसाढसा रडत म्हणाली…

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्यूनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीला जणू ग्रह.णच लागलं आहे. चित्रपट सृष्टीत पडद्याआड घडणाऱ्या अनेक वाईट गोष्टी हळूहळू समोर येऊ लागल्या आहेत. सुशांत प्रकरणात अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यापासून ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणी तपास करत आहे..

अं.मली पदार्थ प्रकरणी बॉलिवूड मधील अनेक मोठं मोठ्या अभिनेत्रींची नावं समोर आली आहेत. श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, सारा अली खान आणि दीपिका पादुकोन या अभिनेत्री सध्या एनसीबीच्या रडारवर आहेत. अं.मली पदार्थ प्रकरणी शनिवारी सारा अली खान, श्रद्धा कपूर यांच्यासह दीपिका पादुकोनला एनसीबीनं चौकशीसाठी बोलावलं होतं.

चौकशी दरम्यान या तिघींनीही अतिशय महत्वाचे खुलासे केले आहेत. अशातच आता एनसीबीच्या चौकशी दरम्यान दीपिका पादुकोनला अश्रू अनावर झाल्याची माहिती समोर आली आहे. चौकशी दरम्यान दीपिका तीन वेळा ढसाढसा रडल्याची माहिती मिळाली आहे.

अं.मली पदार्थ प्रकरणी शनिवारी एनसीबी दीपिकाची चौकशी करत होती. चौकशी दरम्यान दीपिका तीन वेळा ब्रेक डाऊन झाली होती. यावेळी एनसीबी अधिकाऱ्यानं दीपिकाला इमोशनल कार्ड न खेळण्याचा सल्ला देत सर्व सत्य सांगण्यास सांगितलं.

मात्र, तरीही दीपिकानं आपलं रडणं चालूच ठेवलं होतं. दीपिकाच्या रडण्याला कंटाळून अखेर एनसीबी अधिकाऱ्यांनी दीपिका समोर हात जोडले आणि रडण्याऐवजी सत्य सांगण्यास सांगितलं. आपण केव्हाच ड्र.ग्जचं सेवन न केल्याचं दीपिकानं चौकशी दरम्यान सांगितलं आहे. दीपिकानं अं.मली पदार्थ प्रकरणी तिच्यावर लावण्यात आलेले सर्व आ.रोप देखील फेटाळले आहेत.

एनसीबीनं दीपिका पादुकोनचा मोबाईलही जप्त केला आहे. दीपिकाचा कोणत्या ड्र.ग्ज पेडलरशी संबंध आहे का?, याचा एनसीबी सध्या शोध घेत आहे. तसेच दीपिकाच्या मोबाईलमुळे अं.मली पदार्थ प्रकरणी आणखीही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, एनसीबी कार्यालयात शनिवारी अं.मली पदार्थ प्रकरणी श्रद्धा कपूरचीही चौकशी करण्यात आली आहे. यावेळी श्रद्धा कपूरनं अनेक महत्वाचे खुलासे केले आहेत. ‘छीछोरे’ चित्रपटाच्या शूटिंग वेळी सुशांतला मी व्हॅनिटीमध्ये अनेकवेळा ड्र.ग्ज घेताना पाहिलं आहे. छीछोरेच्या सेटवरही सुशांत केव्हा केव्हा ड्र.ग्ज घेताना दिसायचा, असं श्रद्धानं एनसीबीच्या चौकशी दरम्यान सांगितलं आहे.

तसेच श्रद्धानं एनसीबीच्या चौकशी दरम्यान छीछोरे चित्रपटाच्या सक्सेस पार्टीविषयी सुद्धा माहिती दिली आहे. छीछोरे चित्रपटाची सक्सेस पार्टी पवना फार्म हाऊसवर झाली होती . या पार्टीमध्ये सुशांतसह चित्रपटातील इतरही काही लोक उपस्थित होते. तेव्हा छीछोरेच्या पार्टीमध्ये मी केवळ डान्स केला होता. कोणतेही ड्र.ग्ज मी घेतले नव्हते, असं श्रद्धानं सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘छीछोरेच्या सक्सेस पार्टीमध्ये मी गेले तेव्हा…’; चौकशी दरम्यान श्रद्धा कपूरचा धक्कादायक खुलासा!

कंगना राणावत गजा.आड जाणार? अखेर कंगना विरुद्ध ‘या’ प्रकरणी गु.न्हा दाखल

त्यांनी मला सांगितलं, २००% ही ह त्या आहे… सुशांतच्या वकिलाचा धक्कादायक दावा

काही लोकांनी अलका कुबल यांना श्रद्धांजली वाहिली; त्यावर अलका कुबल म्हणतात…

सुशांत प्रकरणाला धक्कादायक वळण! चौकशी दरम्यान सारा अली खाननं केला मोठा खुलासा म्हणाली…