मुंबई | अभिनेत्री केतकी चितळेवर कळंबोली पोलीस ठाण्याबाहेर राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांकडून शाईफेक करण्यात आली.
केतकी चितळे (Ketaki Chitale) हिला कळंबोली पोलीस ठाण्याबाहेर आणण्यात आले तेव्हा हा प्रकार घडला.
राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केतळी चितळे हिच्याविरोधात पोलिसांत तक्रारी करण्याचा सपाटा लावला आहे.
ठाणे आणि पुण्यात या तक्रारींच्याआधारे गुन्हाही दाखल करण्यात आला. तर केतकी चितळेविरोधात राज्य महिला आयोगाकडेही तक्रार दाखल केली जाण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! केतकी चितळे पोलिसांच्या ताब्यात
“तिला वेळेवर आवर घालायला हवं, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही”
शरद पवारांवर खालच्या भाषेत टीका करणाऱ्या केतकीला राज ठाकरेंनी झापलं, म्हणाले…
“केतकीला चांगला चोप देणार, चार पाच छान चापट्या दिल्या ना…”